प्रिन्स क्लबची पर्यावरणपूरक अंतराळी होळी
कोल्हापूर/प्रतिनिधी : नेहमीच सामाजिक प्रभोधनात्मक चळवळीत अग्रभागी असणाऱ्या मंगळवार पेठ परिसरातील प्रिन्स क्लब खासबाग च्या वतीने रस्त्यापासून अडीच फूट उंचीवर अंतराळी होळी करून पर्यावरणाचा होणार रास प्रदूषण डांबरी रस्त्यांची होणारी खराबी टाळली कारण अनावश्यक शेकडो शेनी लाकूड व्हानांच्या टायर याचा होळी साठी वापर केल्यामुळे रस्त्याची खराबी होतेच कारण कोल्हापुरात सध्या नवीन डांबरी रस्ता करायला निधीची कमतरता आल्यामुळे कित्येक वर्षे प्रतीक्षा करावी लागते याचे भान ठेवून सणाचे पवित्र राखून फक्त एकावन्न शेणींची होळी साजरी केली व पंचगंगा स्मशान दानपेटीत ७०१ रु चा निधी दिला या उपक्रमाचे सयोंजन संदीप पोवार, संकेत जोशी, अभिजीत पोवार, सागर सामंगडकर, सौरभ पोवार, रामचंद्र जगताप आदी प्रमुख कार्यकर्त्यांनी केली.