Tuesday, July 1, 2025
spot_img
Homeताज्याकराड दक्षिण काँग्रेस कमिटी कार्यकारिणी जाहीर

कराड दक्षिण काँग्रेस कमिटी कार्यकारिणी जाहीर

कराड दक्षिण काँग्रेस कमिटी कार्यकारिणी जाहीर

कराड/प्रतिनिधी : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या मान्यतेने व सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष डॉ सुरेश जाधव यांच्या शिफारशीवरून कराड दक्षिण काँग्रेस कमिटीची नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात येत आहे. यानुसार कराड दक्षिण काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी मनोहर भास्करराव शिंदे(मलकापूर) यांची नियुक्ती करण्यात आली आहे तसेच उपाध्यक्ष पदी नितेश उर्फ नाना जाधव(सैदापूर), नितीन थोरात(सवादे), धनंजय थोरात(कालवडे), शब्बीर मुजावर(कार्वे), विठ्ठल राऊत(विंग) यांच्यासह खजिनदार पदी पंचायत समिती सदस्य नामदेवराव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सरचिटणीस पदी उत्तमराव पाटील(आणे), बाळासाहेब जावीर (कालेटेक), संजय जाधव (गोळेश्वर), संतोष जगताप (वडगाव ह), नंदकुमार साठे (काले), कृष्णत चव्हाण(रेठरे बु), उदय पाटील (उंडाळे), शिवाजी जाधव (सैदापूर) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर चिटणीस पदी भरत पाटील (कापिल), दिलीप जगताप (कोडोली), जयवंतराव पाटील (कासारशिरंबे), सुरेश भोसले (खोडशी), आनंदा पवार (शेरे), उदय पवार (गोंदि), अवधूत पाटील (आटके), भागवतराव कणसे (विंग), दत्तात्रय पुजारी (तारूख), अधिकराव गरुड (येणके) यांच्यासह प्रवक्ता पदी तानाजी चौरे (साळशिरंबे), पांडुरंग डांगे (मनव) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सोशल मीडिया विभाग मध्ये दिग्विजय सूर्यवंशी (रेठरे बु), सतीश चव्हाण (काले), शोएब रोशन मुल्ला (मलकापूर) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.तसेच कार्यकारिणी सदस्य पदी सतीश पाटील (कुसूर), विजय चाळके (चाळकेवाडी), भीमराव पाटील (कुसूर), नंदा गरुड (येणके), वैशाली माळी (पोतले), सुभाष पाटील (येरवळे), तानाजी घारे(घारेवाडी), डॉ सचिन कोळेकर(कोळेवाडी), विठ्ठल पाटील (कोळे), पै प्रमोद कणसे (शेनोली), दादासो मोहिते (रेठरे खु), धनाजी शिंदे (रेठरे खु), महेश कणसे (शेनोली), प्रतापराव कणसे (शेनोली), शोभा सुतार (खुबी), दीपक पाटील (शेरे), पंकज पिसाळ (घोणशी), प्रवीण पवार (वहागांव), रफिक सुतार (वारुंजी), अशोक पवार (गोटे), निलेश भोपते (कोयना वसाहत), सौ सुषमा जमाले (मुंढे), सौ मधुरा लावंड (नांदलापूर), जाकीरहुसेन मुल्ला (वनवासमाची), रणजित देशमुख (नारायणवाडी), कृष्णत जाधव (दुशेरे), विद्याधर देवकर (किरपे), सौ वैशाली पाटील (तांबवे), सौ शीतल मुळगावकर (साजूर), पै सतीश पानुगडे (सुपने), प्रमोद थोरात (प. सुपने), राजेंद्र देसाई (आरेवाडी), विलास पाटील (वाठार), मारुती मोहिते (बेलवडे), बाजीराव थोरात (ओंड), सागर शिंदे (ओंड), संजय देशमुख (गोवारे), सचिन पाटील (सैदापूर), आनंदा माने (येळगाव), अर्जुन शेवाळे (शेवाळेवाडी-म्हसोली), धनाजी देशमुख (टाळगाव), अशोक पाटील (जिंती), सयाजी शिंदे (नांदगाव), रुपाली कराळे (मलकापूर), तृप्ती पलंगे (मलकापूर), राजेंद्र भोसले (मलकापूर), मोहन पोळ (मलकापूर) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच पदसिद्ध सदस्य पदी सौ नीलम येडगे (मलकापूर), उत्तम दत्तू पाटील (चचेगाव), नामदेव पाटील (वारुंजी), सौ वैशाली वाघमारे (सैदापूर), सौ नंदा यादव (येरवळे), रमेश देशमुख (कोळेवाडी), शरद पोळ (ओंड), काशिनाथ कारंडे (टाळगाव), सौ फरीदा इनामदार (येळगाव), श्रीमती सविता संकपाळ (म्होप्रे) आदींची नियुक्ती करण्यात आली आहे.ल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments