Friday, June 27, 2025
spot_img
Homeताज्याप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे शिबीर

प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे शिबीर

प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे शिबीर

कोल्हापूर/ (जिल्हा माहिती कार्यालय) : प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे शिबीर अपॉइन्टमेट घेण्यासाठी एकसुत्रता यावी यासाठी माहे डिसेंबर २०२० मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या कॅम्पसाठी नोव्हेंबर महिन्याच्या २६ तारखेस सकाळी ११ वाजल्यापासून शिबीर व स्लॉट सोडण्यात येणार असून संबंधित तालुक्याच्या ठिकाणासह २६ नोव्हेंबर रोजी अपॉइन्टमेंट घ्यावी. या सुविधेचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments