कोल्हापूर मतदार संघ श्रीमंत छत्रपती शाहू महाराज तर हातकनंगले मतदारसंघांमध्ये सत्यजित आबा पाटील सरूडकर आघाडीवर
कोल्हापूर /प्रतिनिधी : संपूर्ण देशामध्ये लोकसभा निवडणुकीचे मतदान सात टप्प्यात झालेले आहे. याची मतमोजणीच्या प्रक्रियेला आज चार जून रोजी सुरुवात झाली असून कोल्हापूर मतदारसंघमध्ये श्रीमंत छत्रपती शाहू महाराज हे तिसऱ्या फेरी अखेर आघाडीवर आहेत तर हातकणंगले मतदारसंघांमध्ये सत्यजीत आबा सरुडकर तिसऱ्या फेरीअखेर आघाडीवर आहेत.