Friday, June 27, 2025
spot_img
Homeताज्याहातकणंगलेत दोन्ही शिवसेनामध्ये काट्यांची टक्कर सत्यजीत आबा सरुडकर आघाडीवर

हातकणंगलेत दोन्ही शिवसेनामध्ये काट्यांची टक्कर सत्यजीत आबा सरुडकर आघाडीवर

हातकणंगलेत दोन्ही शिवसेनामध्ये काट्यांची टक्कर सत्यजीत आबा सरुडकर आघाडीवर

कोल्हापूर /प्रतिनिधी : हातकलंगले मतदारसंघांमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटातून सत्यजीत आबा सरुडकर रिंगणात आहेत तर राजू शेट्टी यांनी अपक्ष निवडणूक लढविली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटातून धैर्यशील माने यांनी निवडणूक लढविली आहे या निवडणुकीमध्ये धैर्यशील माने आणि सत्यजित आबा सरुडकर या दोन्ही शिवसेना गटांमध्ये काट्याची टक्कर सुरू आहे. त्या ठिकाणी सत्यजित आबा सरूडकर उद्धव ठाकरे गट आघाडीवर आहेत.धैर्यशील माने दुसऱ्या क्रमांकावर आहेत.राजू शेट्टी तिसऱ्या क्रमांकावर आहेत.त्यांना पाचव्या फेरी अखेर ३५ हजार मते पडली आहेत.तर धैर्यशील माने यांना ८४ हजार मते पडली आहेत.आणि सत्य जीत आबा सरुडकर यांना साधारण ९१ हजार मते मिळाली आहेत. सरुडकर हे जवळ जवळ ६ हजार मतांनी आघाडीवर आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments