Thursday, June 26, 2025
spot_img
Homeग्लोबलपहिल्या दिवशी करवीर निवासिनी अंबाबाईची महाशक्ती कुंडलिनी रूपात पूजा

पहिल्या दिवशी करवीर निवासिनी अंबाबाईची महाशक्ती कुंडलिनी रूपात पूजा

शारदीय नवरात्रो उत्सवाच्या पहिल्या दिवशी करवीर निवासिनी अंबाबाईची महाशक्ती कुंडलिनी रूपात पूजा बांधण्यात आली. प्रतिपदेला करवीर निवासिनीची महाशक्ती कुंडलिनी स्थानापन्न झालेली आहे . कुंडलिनी हीच आत्मशक्ती निर्माण पालनकरणारी हि पूजा माधव मुनीश्वर व मकरंद मुनीश्वर यांनी बांधली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments