Friday, June 27, 2025
spot_img
Homeताज्यारिझर्व्ह बँकेत माजी सैनिकांसाठी सुरक्षा रक्षकाची पदभरती

रिझर्व्ह बँकेत माजी सैनिकांसाठी सुरक्षा रक्षकाची पदभरती

रिझर्व्ह बँकेत माजी सैनिकांसाठी
सुरक्षा रक्षकाची पदभरती

कोल्हापूर/प्रतिनिधी : भारतीय रिझर्व्ह बँकेमध्ये माजी सैनिक प्रवर्गातून सुरक्षा रक्षकाची (कायमस्वरूपी) पदे भरावयाची असून दि. १२ फेब्रुवारीपूर्वी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कर्नल आर.आर. जाधव यांनी केले आहे.जिल्ह्यातील सैन्यातून सेवानिवृत्त झालेल्या माजी सैनिकांनी बँकेच्या (https://opportunities.rbi.org.in/Scripts/bsviewcontent.aspx?Id=3942#FULL)  लिंकवर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावयाचे असल्याचे श्री. जाधव यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments