अखील भारत हिंदु महासभेच्या वतीने राष्ट्रमाता जीजामाता जयंती साजरी
कोल्हापुर/प्रतिनिधी : अखील भारत हिंदु महासभा कोल्हापुर चे वतीने राजमाता जीजामाता जयंती निमीत्य त्यांच्या अर्ध पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्याना अभिवादन करण्यात आले ,राष्ट्रीय उपाध्यक्षा सौ. आरती दिक्षीत यानी जिजाऊमासाहेबांच्या अर्ध पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला ,या वेळी प्रदेश अद्य्क्ष निरांजन दिक्षीत ,कोल्हापुर जिल्हाध्यक्ष संदीप सासने,मनोहर सोरप जयवंत निर्मळ,ईतर पदाधीकारी आणि नागरीक उपस्थित होते
केरकर.