Friday, December 20, 2024
Home ताज्या केडीसीसीच्या इचलकरंजीतील ई लॉबी इमारतीचे भूमिपूजन उत्साहात

केडीसीसीच्या इचलकरंजीतील ई लॉबी इमारतीचे भूमिपूजन उत्साहात

केडीसीसीच्या इचलकरंजीतील ई लॉबी इमारतीचे भूमिपूजन उत्साहात

इचलकरंजी/प्रतिनिधी : केडीसीसी बँकेच्या इचलकरंजी येथील मुख्य शाखेच्या ई लॉबीच्या इमारतीचे भूमिपूजन बँकेच्या ज्येष्ठ संचालिका व माजी खासदार श्रीमती निवेदिता माने यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून बँकेचे संचालक व आमदार राजूबाबा आवळे हे उपस्थित होते.    यावेळी बँकेचे संचालक विलासराव गाताडे व इचलकरंजी इंडस्ट्रियल इस्टेटचे अध्यक्ष राहुल खंजिरे, बँकेच्या महिला विकास कक्षाच्या सौ. रंजना स्वामी, शाखाधिकारी दीपक रावळ, आर्थिक साक्षरता केंद्रप्रमुख संजय कुडचे, इंजिनियर श्री. देसाई आदींसह अधिकारी व कर्मचारी  उपस्थित होते. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने यांनी स्वागत व प्रास्ताविकपर भाषणात  ई लॉबी प्रणालीविषयी सविस्तर माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद -डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ अंlतरमहाविद्यालय खो -खो स्पर्धा कोल्हापूर/प्रतिनिधी : डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठ अंतर्गत अंlतरमहाविद्यालय खो-खो स्पर्धेत मुलांच्या गटात डी.वाय...

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा ‘श्री गणेशा’ उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा 'श्री गणेशा' उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित कोल्हापूर/प्रतिनिधी : कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात 'श्री गणेशा' म्हणून केली जाते. सध्या रसिकांमध्येही अशाच...

विहिंप – बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन

विहिंप - बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : विश्व हिंदू परिषद - बजरंग दल तर्फे संपुर्ण भारतात दरवर्षी...

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन   कोल्हापूर/प्रतिनिधी : उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म ९ मार्च, १९५१ रोजी झाला होता.तर वयाच्या ७३ व्या वर्षी त्याचे...

Recent Comments