मुरगुडमध्ये एसपी चषक २०२१ भव्य किक्रेट स्पर्धा संपन्न
कोल्हापूर/प्रतिनिधी : मुरगूड शहरात एसपी चषक २०२१ भव्य किक्रेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आज त्याचे बक्षिस वितरण कोल्हापूर जिल्ह्याचे युवा नेते श्री.नविद मुश्रीफ साहेबांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून प्रविणदादा पाटील, नामदेवराव मेंडके, डी.डी.चौगले सर, मनोजभाऊ फराकटे, दिग्विजय प्र. पाटील भैय्या, सत्यजित पाटील आबा, रणजित सुर्यवंशी उपस्थित होते.
यावेळी राहुल वंडकर, अँड. सुधिर सावर्डेकर, संजय मोरबाळे, मारुती कांबळे, नामदेवराव भांदिगरे, डाँ. भिष्मा सुर्यवंशी, किरण गवाणकर, गुरुदेव सुर्यवंशी, राजू आमते, सुनिल मेंडके, अमोल चौगले, जगन्नाथ पुजारी, राहुल शिंदे, अमर चौगलै, अमर देवळे, बटू जाधव सर, पांडूरंग चव्हाण, राजू डवरी, रणजित मगदूम, आकाश भोपळे, शिवाजी सातवेकर, संजय वारके, केरबा कांबळे, विनायक रानमाळे, प्रल्हाद कांबळे, निवास कदम, राजू चव्हाण, सुनिल कांबळे, विजय गोधळे, विष्णू कांबळे, किशोर पोतदार, सुनिल गुजर, विठ्ठल आमते, डाँ.सुनिल चौगले, पांडूरंग मगदूम, दिग्विजय उर्फ गुंड्या चव्हाण, नवनाथ सातवेकर, साताप्पा कळमकर, अरुण मेंडके, ऋतुराज पाटील, अक्षय भोसले, व्यंकटेश गायकवाड, स्वरूप गायकवाड, पृथ्वीराज उर्फ बबन बाबर, आकाश भोपळे, किसन कोगणुळे, प्रमुख कार्यकर्ते व क्रिकेट के मी उपस्थित होते.