जायंट्स ग्रुप ऑफ कोल्हापूर शिवसमर्थतफेँ जागतिक उच्च रक्तदाब दिवस साजरा
कोल्हापूर/प्रतिनिधी : जायंट्स ग्रुप ऑफ कोल्हापूर शिवसमर्थतफेँ जागतिक उच्च रक्तदाब दिवस साजरा केला. यावेळी ग्रुपचे सदस्य डाॅ.महेश्वर शितोळे यांनी उच्च रक्तदाब होण्याची कारणे, लक्षणे, आहार विषयावर माहिती दिली. आणि कुंडलिनी योगा द्वारे कसे नियंत्रणात आणायचे याचे मार्गदर्शनही केले.