Friday, June 27, 2025
spot_img
Homeताज्यापर्यावरण पूरक (ऑरगॅनिक) Latine farmo या नवीन ब्रँड शर्टचे आनावरण

पर्यावरण पूरक (ऑरगॅनिक) Latine farmo या नवीन ब्रँड शर्टचे आनावरण

पर्यावरण पूरक (ऑरगॅनिक) Latine farmo या नवीन ब्रँड शर्टचे आनावरण

कोल्हापूर/प्रतिनिधी : गोकुळ शिरगाव एम.आय.डी.सी. येथील बेस्ट गारमेंट व आउटलेट येथे सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे चेअरमन व गोकुळ दूध संघाचे संचालक मा.श्री.नविद मुश्रीफ साहेब यांनी भेट दिली. या फॅक्टरीमध्ये १२५ महिलांना रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. तसेच फॅक्टरीमध्ये तयार होणारा माल स्वतःच्या बेस्ट गारमेंट फॅक्टरी आउटलेट या मॉल मध्ये विकला जातो. तसेच आउटलेट मध्ये संपूर्ण फॅमिलीचे शॉपिंग उपलब्ध आहेत.तसेच पर्यावरण पूरक (ऑरगॅनिक) शर्टचे Latine farmo या नवीन ब्रँडचे नवीन आनावरण मा.श्री.नविद मुश्रीफ साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी बेस्ट ग्रुप चे श्री.प्रतापराव इंगळे व श्री.मालोजीराव इंगळे व सर्व स्टाफ उपस्थित होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments