Saturday, June 28, 2025
spot_img
Homeताज्याटाकाळा येथील अवैध व अनाधिकृत शेड व केबीन्स हटविली

टाकाळा येथील अवैध व अनाधिकृत शेड व केबीन्स हटविली

टाकाळा येथील अवैध व अनाधिकृत शेड व केबीन्स हटविली

कोल्हापूर/प्रतिनिधी : शहरातील टाकाळा खण, माळी कॉलनी येथील हॉटेल रामकृष्ण जवळील व कोरगांवकर धर्मादाय संस्थेच्या कंपौड वॉलला लागून असणारी अवैध व अनधिकृत
४ पत्र्याची शेड, ६ छपऱ्या व ६ केबीन महापालिकेने काढून ती जप्त केली. सदरची मोहिम विभागीय कार्यालय क्रं.३ राजारामपूरी विभागाच्यावतीने राबविण्यात आली.
सदरची अतिक्रमण मोहिम शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत यांच्या मार्गदर्शनाखाली उपशहर अभियंता बाबूराव दबडे, कनिष्ठ अभियंता उमेश बागूल, सर्व्हेअर तानाजी गेंजगे, अतिक्रमण व राजारामपूरी पोलिस स्टेशनचे कर्मचारी यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments