Friday, November 22, 2024
Home ताज्या उपनगराध्यक्ष चषक अंतिम सामन्यात ना.मुश्रीफ यांनी मैदानावर तरुणांच्या बरोबर क्रिकेट खेळत उत्तुंग...

उपनगराध्यक्ष चषक अंतिम सामन्यात ना.मुश्रीफ यांनी मैदानावर तरुणांच्या बरोबर क्रिकेट खेळत उत्तुंग फटके मारून तरुणांची मने जिंकली

उपनगराध्यक्ष चषक अंतिम सामन्यात
ना.मुश्रीफ यांनी मैदानावर तरुणांच्या बरोबर क्रिकेट खेळत उत्तुंग फटके मारून तरुणांची मने जिंकली

कोल्हापूर/प्रतिनिधी : कागल येथील यशवंत घाडगे हायस्कूल मैदानावर गेले पाच दिवस सुरू असलेले उपनगराध्यक्ष चषकक्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्याचे नाणेफेक करून क्रिकेट खेळाडूंना शुभेच्छा दिल्या व क्रिकेट खेळण्याचा आनंद घेताना नामदार हसन मुश्रीफ साहेब.
यावेळी केडीसीसी बँक संचालक प्रताप उर्फ भैय्या बाबा माने,उपनगराध्यक्ष सौरभ पाटील, नगरसेवक नितीन दिंडे, नगरसेवक प्रवीण काळबर, नगरसेवक बाबासाहेब नाईक, नगरसेवक विवेक लोटे,माजी नगराध्यक्ष अजित कांबळे माजी उपनगराध्यक्ष संजय ठाणेकर , मान. सुधाकर सोनुले,श्री बच्चन कांबळे,श्री युवराज लोहार,श्री विष्णू कुंभार आदी क्रिकेटप्रेमी व मान्यवर उपस्थित होते.

- Advertisment -

Most Popular

कोल्हापूर  जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान

कोल्हापूर  जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान 273 कागल मतदारसंघात सर्वाधिक सरासरी 74.33 टक्के मतदान कोल्हापूर/प्रतिनिधी  : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024...

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी ३ पर्यंत सरासरी ५४.०६ टक्के मतदान

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी १ पर्यंत सरासरी ३८.५६ टक्के मतदान करवीर मतदार संघात सर्वाधिक सरासरी ४५.२९ टक्के मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी...

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदार संघात सकाळी ११ पर्यंत सरासरी २०.५९ टक्के मतदान

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदार संघात सकाळी ११ पर्यंत सरासरी २०.५९ टक्के मतदान २७५ करवीर मतदार संघात सर्वाधिक सरासरी २६.१३ टक्के मतदान कोल्हापूर, दि.२० (जिमाका) :...

गांधीनगरवासियांचे ऋतुराज पाटील यांना भक्कम पाठबळ

गांधीनगरवासियांचे ऋतुराज पाटील यांना भक्कम पाठबळ कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ गांधीनगर येथे काढण्यात आलेल्या पदयात्रेला उदंड...

Recent Comments