राजमाता जिजाऊ जयंती आणि स्वामी विवेकानंद जयंती साजरी
कोल्हापूर/प्रतिनिधी : राजमाता जिजाऊ जयंती आणि स्वामी विवेकानंद जयंती , प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन आणि कोल्हापूर प्रगती शिक्षण मंडळ कोल्हापूर यांचे वतीने साजरी करण्यात आली. या जयंती निमित्त विद्यार्थी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्याचबरोबर उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना सर्व स्टाफ च्या वतीने युवा दिनाचे महत्त्व पटवून सांगितले. स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांचे मोलाचे विचार विद्यार्थ्यांना सहज आणि सोप्या शब्दात सांगितले.शिवाय विद्यार्थ्यांना भावी आयुष्यामध्ये उद्योजक होण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले. ग्राहक पंचायत महाराष्ट्र चे दैवत स्वामी विवेकानंद यांचे विचार आणि जागो ग्राहक जागो बद्ध ल मार्गदर्शन ही करण्यात आले.
यावेळी संस्थेचे सर्व स्टाफ आणि युवा विद्यार्थी उपस्थित होते