परंपरेने चालत आलेला अँनिमल प्लॅनेट माशांच्या व्यवसायात कासीम जमादार यांची उतरली चौथी पिढी
विश्वविक्रमवीर डॉ.अथर्वचा पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते सत्कार संपन्न
कोल्हापूर शहरातील सर्व तालीम संस्था व तरुण मंडळे सॅनिटाइज करणार…भाजपा जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे
आज दि २८: महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून वाढत्या कोरोनाच्या महामारीमुळे कोल्हापुरातील सर्व तरुण मंडळे, तालीम संस्था सॅनिटाइज करायचा उपक्रम सानेगुरुजी रिक्षा स्टॉप येथील लक्ष्मीटेक विकास मंडळ या ठिकाणी या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. प.म.दे.स अध्यक्ष महेश जाधव, भाजपा जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांच्या विशेष सहकार्यातून कोल्हापूर शहरातील सर्व तरुण मंडळे व तालीम संस्था सॅनिटाइज करण्यात येणार आहेत.या कार्यक्रमाचे उद्दघाटन भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष व लक्ष्मीटेक विकास मंडळाचे अध्यक्ष संजय सावंत तसेच जिल्हा सरचिटणीस दिलीप मेत्राणी यांच्या शुभाहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे संपूर्ण संयोजन भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश देसाई हे करत आहेत. या कार्यक्रमाला जिल्हा सरचिटणीस हेमंत आराध्ये, जिल्हा उपाध्यक्ष अमोल पालोजी, राजू मोरे, सचिन तोडकर, आशिष कपडेकर, गिरीष साळोखे, सिद्धांत भेंडवडे, किरण मुरारी इ. कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
सीपीआरमध्ये बेडची क्षमता वाढवा ; ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सूचना
ऑक्सिजन पुरवठ्याबाबत साधला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संपर्क
कोल्हापूर, दि. 28 (जिल्हा माहिती कार्यालय): कोव्हिड केअर सेंटरमध्ये गरीब रुग्ण उपचार घेत आहेत. या सेंटरमध्ये उपचार घेत असलेले रुग्ण अत्यवस्थ झाल्यास, अशा रुग्णांना सीपीआरमध्ये बेड उपलबध होणे गरजेचे आहे. यासाठी सीपीआरमध्ये बेडची क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच नॉन कोव्हिड रुग्णांना उपचार मिळण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी, अशी सूचना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ग्रामविकास मंत्री श्री. मुश्रीफ यांनी जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्ण संख्या, उपलब्ध बेड, खासगी हॉस्पिटल आणि करण्यात येत असलेले उपचार या बाबतचा आढावा घेतला. बैठकीस जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, प्र. निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके, अधीष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे आदी, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी धनंजय इंगळे उपस्थित होते. ग्रामविकास मंत्री म्हणाले, गेले पाच महिने शासन व प्रशासन कोरोना साथीशी लढा देत आहे. कोरोना रुग्णांना तातडीने वैद्यकीय सेवा मिळाव्यात यासाठी कोव्हिड केअर सेंटर प्रत्येक तालुक्यात सुरु केले आहे. कोव्हिड केअर सेंटरवर उपचार घेणारे रुग्ण हे सर्वसामान्य असतात. या सेंटरवरील कोरोना रुग्ण अत्यवस्थ झाल्यास अशा रुग्णास सीपीआरकडे पुढील उपचारासाठी पाठविले जाते. अशा रुग्णास बेड उपलब्ध व्हावा यासाठी सीपीआरमध्ये बेडची संख्या वाढविण्यास प्राधान्य द्यावे.श्री. मुश्रीफ म्हणाले, कोरोनाच्या रुग्णांवर उपचारासाठी प्राधान्य देण्यात येत असल्याने नॉन कोव्हिड रुगणांची गैरसोय होत आहे. यासाठी प्रशासनाने नॉन कोव्हिड रुग्णांवरील उपचारासाठी पर्यायी व्यवस्था करावी. कोल्हापूर शहराबरोबर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात वाढणारी रुग्ण संख्या ही चिंतेची बाब असली तरी कोरोना साथरोग प्रतिबंधासाठी प्रशासन चांगले काम करत आहे. प्रशासनास आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल. प्रशासनामार्फत राज्य शासनाकडे पाठविलेल्या प्रस्तावांचा पाठपुरावा करुन ते शासनस्तरावरुन मंजूर करुन घेतले जातील. वाढती रुग्ण संख्या विचारात घेता लागणारी औषधे पुरेशा प्रमाणात उपलब्ध करुन ठेवावीत. रेमडिसीव्हीर आणि पीपीई कीट याबाबतचा आढावाही ग्रामविकास मंत्री श्री. मुश्रीफ यांनी घेतला.
ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी ऑक्सिजन पुरवठादारांशी चर्चा करुन पुरवठा सुरळीत ठेवावा. जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात बेड वाढविण्याबरोबर खासगी हॉस्पिटलमध्ये बेड वाढविण्यासाठी सूचना देण्यात यावी, असे सांगून ग्रामविकास मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, खासगी रुग्णालयामध्ये यापूर्वी असलेले बेड व नंतर वाढविण्यात आलेले बेड याबाबतचा आढावा घ्यावा.
जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या, उपचार घेत असलेले रुग्ण, डिस्चार्ज झालेले रुग्ण, जिल्ह्यातील उपलब्ध बेड, खासगी रुग्णालयातील उपलब्ध बेड याबाबतची माहिती दिली. कोरोना रुग्णांना बेड उपलब्ध व्हावेत, यासाठी सीपीआरमध्ये आणि इचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालयात बेड वाढविण्यात येत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्यास दररोज किमान 10 केएल ऑक्सिजनचा पुरवठा पुणे येथून व्हावा अशी मागणी त्यांनी केली.
राष्ट्रीय क्रीडा दिन या दिनानिमित्त खाशाबा जाधव यांच्या पुतळ्यास पुष्पहार वाहून अभिवादन
आज 29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिन या दिनानिमित्त आयोजित,राष्ट्रीय जलतरणपटू पृथ्वीराज जगताप यांच्यावतीने आयोजित ,भवानी मंडप येथील खाशाबा जाधव त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार वाहून अभिवादन हिंदकेसरी दीनानाथ सिंह यांच्या हस्ते करण्यात आले ,खाशाबा जाधव हे ऑलिंपिक पदक विजेते , भारतीय कुस्तीगीर होते. इ.स. १९५२ सालातल्या ऑलिंपिकमध्ये त्यांनी जिंकलेले फ्रीस्टाइल कुस्तीतले कांस्यपदक हे भारतासाठी स्वातंत्र्योत्तर काळातले पहिले वैयक्तिक पदक होते,तसेच हिंदकेसरी दीनानाथ सिंह यांचा सत्कार देखील आयोजित करण्यात आला होता,राष्ट्रीय जिल्हा तालीम संघाचे संचालक रणजीत पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला या सत्कारा दरम्यान दीनानाथ सिंग यांचे मार्गदर्शन कानी पडले त्यातील एक वाक्य असे की आपले शरीर आपली खरी संपत्ती आहे,आपल्या शरीरासाठी आपण योग्य तो व्यायाम करून शरीर उत्तम ठेवावं,या सत्कार दरम्यान उपस्थित असणारे राष्ट्रीय जलतरणपटू पृथ्वीराज जगताप, डाॅ.गुरुदत्त म्हाडगुत, राहुल चौधरी,रणजीत पाटील,रणजित जगताप,हिंदकेसरी दीनानाथ सिंह,अभय सिंह,निर्भय सिंह,अनिल पाटिल तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
अपघातविरहीत वाहतुकीसाठी ट्रॅक्टरच्या ट्रेलरला ब्रेक सिस्टिम
कोल्हापूर, – गेल्या काही वर्षांपासून शेतीमधील यांत्रिकीकरणाने गती घेतली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शेती उद्योगाचे चित्र बदलून गेले आहे. शेतकरी बांधवांच्या दारात बैलजोडीइतकीच ट्रॅक्टर -ट्रेलरची जोडीही दिसत आहे. मात्र, यात ट्रॅक्टरच्या ट्रेलरला ब्रेक सिस्टिम नसल्याने अपघातांचे प्रमाणही कायम आहे. यात अडथळा ठरणाऱ्या तांत्रिक बाबींवर उपाययोजना करत इंडस्ट्रियल आणि डिफेन्ससाठी ट्रेलर बनवणाऱ्या कॅपुलम इंजिनिअरिंगने नवे इनोव्हेशन केले आहे. ट्रॅक्टरबरोबरच गरजेनुसार ट्रेलरला ब्रेक लावणारी प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीला ट्रॅक्टर उत्पादक कंपन्यांसह आरटीओंकडूनही परवाना मिळाल्याने ट्रॅक्टर-ट्रेलर वाहतूक अधिक सुरक्षित होण्यास मदत होणार आहे, अशी माहिती कॅपुलम इंजिनिअरिंगचे योगीराज गदो यांनी आज दिली.
ते म्हणाले, भारतातील कृषिप्रधान व्यवस्थेत ट्रॅक्टरला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यातही महाराष्ट्रासारख्या साखर उद्योगात अग्रेसर असलेल्या राज्यात, पश्चिम महाराष्ट्रात उसाच्या शेतीने जोर धरल्यापासून ट्रॅक्टर-ट्रेलरची जोडी दिसते. साखर कारखान्यांचा हंगाम सुरू झाला की रस्त्याने जातानाही अनेक ट्रॅक्टर आणि उसाने खच्चून भरलेले दोन-दोन ट्रेलर डुलत डुलत नागमोडी चालीने जाताना दिसतात. मुळात ट्रॅक्टर चालविणे आणि त्याचे नियंत्रण ठेवणे हे अवघड काम. त्यातही ट्रेलरमध्ये भरपूर मालवाहतूक करणारे ट्रॅक्टर नेहमीच दिसतात. हे दृश्य अनेकदा छातीचा ठोका चुकवणारेही असते. अशा प्रकारच्या वाहतुकीमध्ये अपघाताचा धोका नक्कीच अधिक असतो. देशामध्ये सध्या ट्रेलरला ब्रेक नाहीत. त्यामुळे ट्रॅक्टरचा ब्रेक लावल्यानंतर ट्रेलरवर सहजपणे नियंत्रण मिळवता येत नाही. त्यातून अपघातांचे प्रमाण वाढते. ग्रामीण भागात यांचा वापर अधिक होत असल्याने ट्रॅक्टर आणि ब्रेक नसलेल्या ट्रेलरमुळे होणारे अपघात तेथेच जास्त होतात. त्यामुळे सरकारने २०१२ – १३ मध्ये आरटीओंकडून हायड्रॉलिक ब्रेक नसलेल्या ट्रॉलीला पासिंग देण्याचे बंद करण्यात आले होते. उत्पादकांच्या विरोधानंतर ही बंदी उठविण्यात आली. तरीही केंद्र सरकारकडील उपलब्ध माहितीनुसार, ट्रॅक्टर-ट्रेलरच्या प्रत्येक आठ फेऱ्यांमागे एक असे साधारण ट्रेलर उलटण्याचे (पलटी) होण्याचे प्रमाण आहे.
त्यांनी सांगितले, कॅपुलम इंजिनिअरिंग या इंडस्ट्रियल आणि डिफेन्ससाठी ट्रेलर बनवणाऱ्या कंपनीने यात लक्ष घालायचे ठरवले. आपला २५ वर्षांचा अनुभव वापरून पलटी न होणारा व ट्रॅक्टरच्या ब्रेकबरोबर ट्रेलरचेही ब्रेक लागतील, अशी सिस्टिम असलेला ट्रेलर बनविण्यात आला. हा ट्रेलरची कोल्हापूर, पंढरपूर, दौंड येथील विविध साखर कारखान्यांत चाचणी करण्यात आल्या. तेथून आलेल्या समाधानकारक प्रतिसादाची खात्री केली. आता या ट्रेलरला रस्त्यावर वापरण्यासाठी लागणारा आरटीओचा परवानाही मिळाला आहे. त्यामुळे ट्रेलरचा इन्शुरन्सही करायला अडचण येत नाही.
दरम्यान, मराठा चेंबर ऑफ कॉमर्सने कॅपुलमच्या या नवीन ट्रेलरमधील सिस्टिम आणि त्याच्या उपयुक्ततेची दखल घेऊन उत्कृष्ट उत्पादनासाठी असलेले पारितोषिकही दिले आहे. किंमतही बाजारात उपलब्ध असलेल्या उत्कृष्ट ट्रेलरपेक्षा फक्त वीस हजार रुपयांनी जास्त आणि तीही खऱ्या असणाऱ्या डिस्क ब्रेकसाठी. याची आणखी खासियत म्हणजे ट्रेलर जागा सोडताना किंवा थांबताना झटका बसत नाही. त्यामुळे हौद्याला इजा पोहोचत नाही.
कॅपुलम इंजिनीअरिंगने तयार केलेल्या या ट्रेलरचे डिझाईन ट्रॅक्टर उद्योगातील अग्रगण्य महिंद्रा कंपनीला आवडल्यामुळे त्यांनी कॅपुलमला आपली डिस्ट्रिब्युटरशिप देऊन त्यांच्या डीलरमार्फत सर्व्हिसिंगची सोय केली आहे. अशा अपघात टाळण्यास मदत करणाऱ्या बहुगुणी ट्रेलरला आपलेसे करून शेतकरी आपल्या अनेक चिंतांमधून मुक्ती मिळवू शकतील यात शंका नाही, असाही दावाही योगीराज गदो यांनी यावेळी व्यक्त केला.
एमिनेम – मी होतो त्यापेक्षा सशक्त
आम्ही आदल्या रात्रीच्या मेजवानीनंतर आणि रात्री उशिरापर्यंत विनामूल्य वाहणा wine्या वाइनला उजेडुन उठलो. स्वत: आणि आमचे पॅक एकत्रित केल्यावर, आम्ही न्याहारीसाठी आमच्या होमस्टे कुटुंबातील लहान जेवणाचे खोलीकडे निघालो.
रीफ्रेश करा, तिच्याकडून ज्याची अपेक्षा होती त्याच गोष्टीची लारा स्टोनकडून अपेक्षा होतीः एक सुंदर चित्र घ्या.
आम्ही रिला पर्वतावर जात होतो, जिथे आम्ही रिला मठात जात होतो तिथे आम्हाला स्क्रॅम्बल अंडी, टोस्ट, मेकिट्स, स्थानिक जाम आणि पेपरमिंट चहाचा आनंद होता.
स्वत: ला श्वेत घालण्याच्या प्रयत्नात बुडिमियासह संपूर्णपणे आणि फ्लर्टिंग
आम्ही इतर पर्यटकांच्या बोजाने साइट फिरविली, परंतु आश्चर्य म्हणजे त्या ठिकाणी गर्दी दिसत नाही. मला खात्री नाही की ते त्या जागेचा सरासरी आकार आहे की नाही, किंवा बहुतेक लोक एकाच भागात एकत्र जमले आहेत किंवा मुख्य चर्चपासून दूर जाऊ शकले नाहीत, परंतु मला मठातील पर्यटकांनी दडपणासारखे वाटले नाही.
व्हिएन्ना सिटी मार्गदर्शक
लायन्स ब्रिजच्या दिशेने निघालो आणि सोफिया सिग्नगला जाण्यासाठी निघालो, त्यानंतर दुपारच्या दरम्यान येणारा वारंवार (परंतु अल्पकाळातील) पाऊस मिळेपर्यंत सेंट्रल मार्केट हॉलमध्ये आश्रय घेतला.
एस्प्रेसोनंतर ताजेतवाने झाल्यासारखे वाटणारी आम्ही थोड्या अंतरावरुन लहान परंतु स्वागत करणार्या बान्या बाशी मशिदीकडे निघालो, त्यानंतर उतरुन प्राचीन सेर्डीका संकुलात उतरलो.
बर्याच दिवसांच्या प्रवासानंतर आम्ही दमलो होतो, म्हणून आम्ही परत हॉटेलकडे निघालो आणि क्रॅश झालो.
मला सोफिया बद्दल एक शहर म्हणून कमी अपेक्षा होत्या, परंतु चालण्याच्या नंतर मी मला त्या जागेवर प्रेम केले. नॅव्हिगेट करण्यासाठी हे एक सोपे शहर होते, आणि हे एक सुंदर शहर होते – त्याच्या कुरूप, कट्टर आणि बळकट कम्युनिस्ट-अंगभूत सभोवतालचे वातावरण असूनही. जेव्हा आपण शहरात प्रवेश करता तेव्हा सोफियाचा चेहरा खूपच सामान्य असतो परंतु एकदा आपण जुन्या शहर क्षेत्रात गमावला की सर्व काही बदलते.
आपल्याकडे हे असल्यास, आपण काहीही चांगले देऊ शकता
कपडे आपले मनःस्थिती आणि आत्मविश्वास बदलू शकतात. फॅशन इतक्या लवकर फिरते की, जोपर्यंत आपल्याकडे दृढ दृष्टिकोन नाही तोपर्यंत आपण सचोटी गमावू शकता. मला खरं राहायला आवडतं. मला स्टेज केल्यासारख्या गोष्टी करणे आवडत नाही. मला असे वाटते की माझ्याकडे सुटायला जागा नसती तर मी वेडे होईल. आपल्याला आपल्या वारशावर खरे रहावे लागेल, आपला ब्रँड असाच आहे.
डीजे डार्क – चिल व्हायबस

लिओना लुईस – रक्तस्त्राव प्रेम (डीजे डार्क आणि rianड्रियन फंक रीमिक्स)

सिलिकॉन व्हॅली गुरु फुलमिनंट स्लॅशड गुंतवणूकीमुळे प्रभावित