संपूर्ण महाराष्ट्रात तालुका पातळीवर वाढविणार डीलर्सकोल्हापूर, २३ डिसेंबर २०२२ : टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने आज आपल्या अनोख्या उपक्रमाची - प्रोजेक्ट विस्तारची घोषणा आज कोल्हापूर येथे...
अडीचशे स्टॉल, पशुपक्ष्यांसह सहभाग : सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
२३ ते २६ डिसेंबर कालावधीत पार पडणार प्रदर्शन
गुजरात काँग्रेसचे नेते आमदार जिग्नेश मेवानी यांच्या हस्ते होणार आज...
कोल्हापूर : महाराष्ट्रातील आणि परदेशातील मेडिकल प्रवेशासाठी अग्रगण्य असणारी संस्था विश्व दरवर्षी प्रमाणे यावर्षी महाराष्ट्रातून सुमारे २०० विद्यार्थ्यांना एमबीबीएसच्या शिक्षणासाठी आज फिलीपिन्स या देशात...
कोल्हापुरातील खवय्यांना देश-विदेशातील पदार्थांचा आस्वाद देण्यासाठी, टाकाळा रोडवर फ्लेम्स हे नवे रेस्टॉरंट सुरू झाले आहे. यापूर्वी अनेक पंचतारांकीत हॉटेल आणि आंतरराष्ट्रीय क्रुझवर शेफ म्हणून काम...
गडहिंग्लज : तालुक्यातील कै. गुंडू (हमाल) अण्णाप्पा पाटील शैक्षणिक सामाजिक मेडीकल बहूउद्देशीय चॅरिट्रेबल ट्रस्ट संचलित संगोपन हॉस्पिटल एंड रिसर्च सेंटर आणि ऑन्को लाईफ कॅन्सर...
कोल्हापूर/प्रतिनिधी : भारतातील पहिली इन्क्युबेटेड सह स्टार्टअप इको सिस्टीम असणारी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ(MSBTE) संलग्नित व्यवसायाभिमुख पदविका संस्थेस कोल्हापूरमध्ये प्रथमच शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासून...
कोल्हापूर : महाराष्ट्रातील मेडिकल प्रवेशासाठी अग्रगण्य असणारी संस्था विश्व मेडिकल अडमिशन पॉईंट, दरवर्षी प्रमाणे यावर्षी महाराष्ट्रातून सुमारे २०० विद्यार्थ्यांना एमबीबीएसच्या शिक्षणासाठी आज जॉर्जियाला रवाना...
कोल्हापूर ता 25 : सध्या नव्या शैक्षणिक वर्षाची धामधूम सुरू आहे. मुलांच्या प्रवेशासाठी पालकांची धावपळ सुरू आहे. मुलाला मोठया शाळेत प्रवेश मिळावा म्हणून आई-बाबा...
मुरगूडच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचे पत्रक......*
*मुरगुड, दि.२४:*
*मुरगूडच्या जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी पाणी -पाणी करायला लावणाऱ्यानी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीदिवशी राधानगरीची भूमी कलंकित करू नये,...
आपले राजेपण हे मिरविण्यासाठी नसून लोकांच्या सेवेसाठी आहे. राजेपद हे शाहू महाराजांच्या दृष्टीने नगण्य होते. मात्र लोक सेवेसाठी ते टिकविणे जरूरी होते. त्यातूनच राजर्षी...
सर्वोच्च न्यायालयाचा आजचा निकाल समाजासाठी दुर्दैवी ! मराठा समाजास कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण देण्यासाठी राज्य व केंद्र शासनाने मिळून मार्ग काढावा, याव्यतिरिक्त आम्हाला काही माहित नाही." - छत्रपती...
‘मिशन रोजगार’ अंतर्गत रविवारी* कॉर्पोरेट स्कील डेव्हलपमेंट प्रोग्राम - आमदार ऋतुराज पाटील यांच्या संकल्पनेतून उपक्रम
कोल्हापूर/प्रतिनिधी : आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार ऋतुराज...
एसएस मोबाईलमध्ये श्याओमीचा दिवाली विथ मी ऑफर
कोल्हापूर/प्रतिनिधी : भारतातील सुप्रसिद्ध टेकनॉलॉजी ब्रँड श्याओमी ने ब्रिन्ग होम मॅजिक या घोष वाक्याद्वारे दिवाली विथ मी सेल...
शारदीय नवरात्र उत्सवाच्या सहाव्या दिवशी आई अंबाबाईची गजारुढ अंबारीतील पूजा
कोल्हापूर/प्रतिनिधी : आज शारदीय नवरात्र उत्सवाच्या सहाव्या दिवशी आई अंबाबाईची गजारुढ अंबारीतील पूजादेव आणि दानव...
कोल्हापुरात साकारत आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय नगरी
शेंडा पार्कमध्ये १,१०० बेडच्या अद्ययावत हॉस्पिटलचे उद्या भूमिपूजनवै द्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा; पालकमंत्री...