Wednesday, September 11, 2024
Home ताज्या आज सातव्या माळेला आई अंबाबाईची बदामी निवासिनी शाकंभरीच्या रूपात पूजा

आज सातव्या माळेला आई अंबाबाईची बदामी निवासिनी शाकंभरीच्या रूपात पूजा

आज सातव्या माळेला आई अंबाबाईची बदामी निवासिनी शाकंभरीच्या रूपात पूजा

कोल्हापूर/प्रतिनिधी : आज दिनांक २ ऑक्टोबर २०२२ अश्विन शुद्ध नवरात्राच्या सप्तमी तिथीला आज करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई बदामी निवासिनी शाकंभरीच्या रूपात सजली आहे. बादामीची बनशंकरी ही अनेकांची कुलदेवता. ज्या वेळेला अनेक वर्षांचा मोठा दुष्काळ पडला तेव्हा ऋषीमुनींनी आणि देवांनी जगदंबेची प्रार्थना केली त्यावेळेस जगदंबेने प्रगट होऊन स्वतःच्या शरीरातून शाक भाज्या निर्माण करून जगाचे पोषण केले म्हणून तिला शाकंभरी असे नाव मिळाले. शाकंभरीलाच बनशंकरी म्हणजे वनामध्ये राहणारी देवी असेही म्हटले जाते. प्रतिवर्षी पौष महिन्यात अष्टमी ते पौर्णिमा शाकंभरी चे नवरात्र संपन्न केले जाते. शाकंभरी सिंहावरती विराजमान होऊन आठ हातामध्ये विविध आयुध धारण करते. करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाईची आजची शाकंभरी रूपातली अलंकार पूजा साकारली आहे गजानन मुनीश्वर मुकुंद मुनीश्वर आणि श्रीनिवास जोशी यांनी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

श्रीमती कल्पना घाटगे या पर्यावरणचा संदेश देत आपल्या घरी ३५ वर्षापासून करत आहेत सुपारीची गणेश पूजा

श्रीमती कल्पना घाटगे या पर्यावरणचा संदेश देत आपल्या घरी ३५ वर्षापासून करत आहेत सुपारीची गणेश पूजा कोल्हापूर/प्रतिनिधी : आज महिला विविध क्षेत्रात आपला नावलौकिक दाखवून...

वकिलीसाठी आत्मविश्वास महत्त्वाचा – ॲड.उज्वल निकम

वकिलीसाठी आत्मविश्वास महत्त्वाचा - ॲड.उज्वल निकम घोडावत विद्यापीठात 'लाॅ' विभागाचे उदघाटन अतिग्रे/प्रतिनिधी : कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वकिली करताना आत्मविश्वास महत्त्वाचा असतो. वाचन आणि कष्टाने कायद्याची...

Recent Comments