स्विमिंग हब आयोजित राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा उत्साहात संपन्न
कोल्हापूर/प्रतिनिधी : स्विमिंग हवा आयोजित राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा आज दिनांक १७ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी आठ वाजता राष्ट्रगीत गायन होऊन सुरू झाली. दिवसभरात ४८ जलतरण स्पर्धा प्रकारात राज्यस्तरावरून खेळाडू सहभागी झाले होते. स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे: १०० मीटर बटरफ्लाय ग्रुप-प्रथम क्रमांक धायगुडे शुभम, द्वितीय क्रमांक सोनार प्रथमेश, तृतीय क्रमांक परळीकर अवधूत. ४०० मीटर आय एम ग्रुप-प्रथम क्रमांक कुदळे तनिष, द्वितीय क्रमांक शिरोळकर कौशिक, तृतीय क्रमांक भोसले धैर्यशील..मुली प्रथम क्रमांक राणे चैत्राली, द्वितीय क्रमांक इंगळे कदम, तृतीय क्रमांक पवार अपूर्वा १०० मीटर बटरफ्लाय ग्रुप-प्रथम क्रमांक एस.शुभम द्वितीय क्रमांक शाल्व मुळे तृतीय क्रमांक पाटील श्रीवर्धन. खुला गट २०० मीटर फ्रीस्टाइल प्रथम क्रमांक गोडसे सृष्टी द्वितीय क्रमांक भोसले अनुष्का तृतीय क्रमांक महाक्वे अस्मिता . चौथा गट मुली पन्नास मीटर बटरफ्लाय प्रथम क्रमांक सामंत निधी द्वितीय क्रमांक शहा फ्रेया तृतीय क्रमांक जोशी सम्राज्ञी. क्रमांक प्राप्त स्पर्धकांना प्रमुख पाहुणे मा. गुलाबराव घोरपडे, कॉम्रेड चंद्रकांत यादव, माननीय भरत रसाळे, संजय भोसले,हंसे साहेब, बंटी यादव, शरद बनसोडे, अमर पाटील, नंदू बामणे, सौ.भा ना पाटील आर व्ही पाटील बी एल पाटील पि के कांबळे अविनाश साळुंखे, विश्वास कांबळे एस के यादव , हर्षवर्धन यादव, निलेश जाधव, प्राचार्य किल्लेदार प्राचार्य किल्लेदार, सुधाकर सावंत, उमेश देसाई, सचिन मंत्री, शिवाजी पाटील सहाय्यक निरीक्षक श्री शिवाजी पाटील. यांचे हस्ते बक्षीसे देऊन गौरवण्यात आले. स्पर्धेचे संयोजन श्री रमेश मोरे, श्री भाऊ घोडके, समीर चौगुले, उमेश कोडोलीकर, निलेश जाधव निलेश मिसाळ अजय पाटील पप्पूसुर्वे अजय पाठक यांनी नेटके नियोजन केले.