हूतात्मा क्रांती सामाजिक संस्थेच्या वतीने भव्य क्रांतीज्योत मिरवणूकीचे आयोजन
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूरातील नेताजी सूभाषचंद्र बोस र्चोक मंगळवार पेठ” मिरजकर तिकटी येथील हूतात्मा क्रांती सामाजिक संस्थेच्या वतीने ९ ऑगस्ट क्रांतीदिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच ८ ऑगस्टला सायंकाळी साङेपाच वाजता भव्य क्रांतीज्योत मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहीती संस्थेचे अध्यक्ष दूर्वास कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या क्रांतीज्योतीचे प्रज्वलन कोल्हापूर उत्तर विधानसभेचे आमदार श्रीमती जयश्रीताई जाधव” आमदार हसन मूश्रिफ””आमदार सतेज पाटील”खासदार धनंजय महाङीक””खासदार संजय मंङलीक”आमदार पी.एन .पाटील”आमदार ऋतूराज पाटील” माजी आमदार मालोजीराजे छत्रपती”माजी महार्पोर हसीना फरास यांच्या हस्ते प्रज्वलीत केले जाणार आहे.
सन १९७८पासून मिरजकर तिकटी येथील हूतात्मा स्तंभाच्या र्चोकामध्ये देशासाठी ज्यांनी रक्त सांङले अशा थोर क्रांतीकारकांची आठवण राहावी म्हणून ९ ऑगस्ट क्रांतीदिनाच्या पूर्वसंध्येला भव्य क्रांतीज्योत मिरवणूकीची सूरूवात किसनराव कल्याणकर यांनी आपल्या सहकार्यांच्या माध्यमातून केली. माजी नगराध्यक्ष केशवराव जगदाळे” ए. के. जाधव ” दत्तोबा चव्हाण” सखाराम बापू खराङे “तात्यासाहेब पाटील यांनी १९५७ साली १८५७ च्या बंङातील क्रांतीकारकांची स्मूती म्हणून मिरजकर तिकटी येथील र्चोकात या स्तभांची उभारणी करण्यात आली होती. गेली ४३ वर्ष क्रांतीज्योतीची ही परंपरा अखंङपणे सूरू असल्याचे दूर्वास कदम यांनी सांगितले.
हा हूतात्मा स्तंभ शहराचे र्वेभव वाढविणारा असून या स्तंभाच्या सूशोभिकरणासाठी आमदार श्रिमती जयश्रीताई जाधव यांनी आमदार फंङातून ४० लाख रूपये मंजूर केले आहेत.असे ही त्यांनी सांगितले
या पत्रकार परिषदेला संस्थेचे संस्थापक किसनराव कल्याणकर”” कार्याध्यक्ष रामेश्वर पत्की”” सचीव ङाॅ. गूरूदत्त म्हाङगूत”” खजानिस लक्ष्मण मोहीते आॅङिटर सूनिल हंकारे”सदस्य मूसाभाई शेख आदी उपस्थित होते.