Monday, July 15, 2024
Home ताज्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज चषक फुटबॉल स्पर्धा: आजच्या सामन्यात ऋणमुक्तेश्वर व प्रॅक्टिस...

राजर्षी छत्रपती शाहू महाराज चषक फुटबॉल स्पर्धा: आजच्या सामन्यात ऋणमुक्तेश्वर व प्रॅक्टिस संघ विजयी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज चषक फुटबॉल स्पर्धा: आजच्या सामन्यात ऋणमुक्तेश्वर व प्रॅक्टिस संघ विजयी

कोल्हापूर/प्रतिनिधी : राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्व निमित्त कोल्हापूर जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित राजर्षी छत्रपती शाहू महाराज चषक फुटबॉल स्पर्धेच्या आजच्या पहिल्या सत्रात संयुक्त बुधवार विरुद्ध ऋणमुक्तेश्वर या संघात सामना झाला . वेळ संपेपर्यंत दोन्ही संघाचा स्कोर 1-1 असल्याने सामना टायब्रेकर वर घेण्यात आला, यामध्ये 5- 4 या फरकाने ऋणमुक्तेश्वर या संघाने हा सामना जिंकला. या सामन्याचे उद्घाटन जिल्हा माहिती कार्यालयाच्या माहिती अधिकारी वृषाली मिलिंद पाटील यांनी केले. या सामन्यात लढवय्या खेळाडू म्हणून प्रकाश संकपाळ याला कोल्हापूर वस्तू संग्रहालयाचे उदय सुर्वे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
दुसऱ्या सत्रातील सामना प्रॅक्टिस क्लब व फुलेवाडी या संघामध्ये झाला. हा सामना प्रॅक्टिस संघाने 1-0 गुणाने जिकंला. या सामन्यासाठी कौन्सिल ऑफ एज्युकेशन चे सचिव व्ही एन पाटील व सीपीआर चे डॉ. पटेल उपस्थित होते. या सामन्यात लढवय्या खेळाडूचा पुरस्कार फुलेवाडी संघाचा अरबाज पेंढारी याला करवीर उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या हस्ते देण्यात आला. या प्रसंगी अथलेटिक्स प्रशिक्षक सुभाष पवार व करवीर पोलीस स्टेशनचे निरीक्षक श्री. नाळे उपस्थित होते .सामन्याचे धावते समालोचन विजय साळोखे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

कोल्हापूरमधील प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत शहा,मदन भंडारी आणि प्रताप कोंडेकर यांनी चक्क ७० दिवसात कोल्हापूर ते लंडन केला २० देशांचा थरारक प्रवास

सेव्ह वॉटर सेव्ह नेचर.... या 'कोल्हापूर ते लंडन' या जनजागृती संदेश यात्रेच्या माध्यमातून कोल्हापूरच्या चार मित्रांनी कोल्हापूरचे नाव कोरले लंडनच्या हृदयावर कोल्हापूरमधील प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत...

कोल्हापूरच्या उघोग विश्वाची होणार नवी रोजगार उपलब्धीसह विधायक ओळख – व्यवस्थापकीय संचालक तुषार शेळके

जगप्रसिद्ध ब्रीक्स्टन मोटरसायकल्स आणि व्ही एल एफ इलेक्ट्रिक टू-व्हीलर्स भारतात संयुक्त निर्मिती सह वितरीत करण्यासाठी केएस डब्ल्यू वेलोसे मोटर्स सज्ज कोल्हापूरच्या उघोग विश्वाची होणार नवी...

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या अध्यक्षपदी सौ. अरूंधती महाडिक तर उपाध्यक्षपदी मिरा कुलकर्णी यांची निवड

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या अध्यक्षपदी सौ. अरूंधती महाडिक तर उपाध्यक्षपदी मिरा कुलकर्णी यांची निवड कोल्हापूर/प्रतिनिधी : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या अध्यक्षपदी सौ....

नेहरूनगर येथील दत्त भक्त मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत केली मिरजकर तिकटी येथील अंधशाळेस आर्थिक मदत

नेहरूनगर येथील दत्त भक्त मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत केली मिरजकर तिकटी येथील अंधशाळेस आर्थिक मदत कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर येथील आयसोलेशन हॉस्पिटल परिसरातील श्री दत्त मंदीर...

Recent Comments