Tuesday, July 23, 2024
Home ताज्या लुपीन डायग्नोस्टीक नव्या व्हेंचर्सचे आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

लुपीन डायग्नोस्टीक नव्या व्हेंचर्सचे आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

लुपीन डायग्नोस्टीक नव्या व्हेंचर्सचे आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

कोल्हापूर /प्रतिनिधी : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून लुपीन डायग्नोस्टीक नव्या व्हेंचर्सचे आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले.या वेळी लुपिन डायग्नोस्टिकचे
रोनीत कापशे, व कौशल्या कापशे यांनी माहिती दिली. ५० ‌‌‌‌‌वर्षापासून सेवेत असणाऱ्या लुपीन डायग्नोस्टीक या क॔पनीने वैद्यकीय क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. रक्त, लघवी बरोबरच सर्व महत्वाच्या टेस्ट या लॅब मध्ये केल्या जातील.गुणवत्ता आणि माफक दर या लुपीन डायग्नोस्टीकचे वैशिष्ट्य आहे. प्रत्येकाच्या आरोग्यासाठी येथे विविध चाचण्यांचे पॅकेज उपलब्ध आहे. अधीक माहितीसाठी ६४५, त्रिगुण प्लाझा, ई वाॅर्ड शाहुपुरी २ री गल्ली कोल्हापूर अथवा ९७६४८४२९२९ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन ही त्यांनी केले. यावेळी प्रमुख उपस्थिती भागातील विद्यमान नगरसेवक मा. परिवहन समिती सभापती राहुल चव्हाण, युवा नेते अमर समर्थ, जयेश ओसवाल आणि मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांचे निधन

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांचे निधन कोल्हापूर/प्रतिनिधी : मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि न्यायालयाचे याचिका कर्ते दिलीप पाटील यांचे काल शनिवारी कराड नजीक...

सततच्या पर्जन्यवृष्टीमुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी ३६ फुटावर

सततच्या पर्जन्यवृष्टीमुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी ३६ फुटावर कोल्हापूर/२० जुलै (वार्ता.) - कोल्हापूर जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात सातत्याने होणार्‍या पावसाने कृष्णा, वारणा, पंचगंगा, दूधगंगा या नद्यांच्या पाणी...

घोडावत विद्यापीठतील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड

घोडावत विद्यापीठतील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड किमया शिंदे व अरिहंत परमाज यांना साडेपाच लाखाचे पॅकेज अतिग्रे/प्रतिनिधी :संजय घोडावत विद्यापीठाने शिक्षण क्ष्रेत्रात अल्पावधीतच आपले नाव...

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन कोल्हापूर/प्रतिनिधी : जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांतर्गत डॉ. सुहास देशमुख, संचालक, राष्ट्रीय...

Recent Comments