Sunday, July 14, 2024
Home ताज्या ईद फेस्टिवलचे उद्घाटन आमदार जयश्री जाधव यांच्या हस्ते संपन्न

ईद फेस्टिवलचे उद्घाटन आमदार जयश्री जाधव यांच्या हस्ते संपन्न

ईद फेस्टिवलचे उद्घाटन आमदार जयश्री जाधव यांच्या हस्ते संपन्न

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूरातील बिंदू चौक पार्किंग येथे ईद फेस्टिवल उद्घाटन सोहळा माननीय आमदार जयश्रीताई जाधव यांच्या हस्ते संपन्न झाले.यावेळी अध्यक्षस्थानी जयेश भाई कदम होते, मा. महापौर सौ निलोफर आजरेकर ,आदिल फरास, सचिन पाटील, जित्तू सल्गर, राजू यादव, शुभ प्रभात, ईश्वर परमार, सदानंद दिघे, ईद फेस्तीवल कमिटीचे गणी आजरेकर , शौकत बागवान (तडाका) सेक्रेटरी रहीम महत, समीर बागवान के.जी , साईध तबोळी,नईम बागवान लालू मिरशिकारी, विशाल शिंदे आदी उपस्थित होते.
सालाबाद प्रमाणे या ठिकाणी ईद ला लागणारे अत्यावश्यक वस्तू सुकामेवा, काजू बदाम ,पिस्ता, बांगड्या ,मेहंदी कोण यासह अनेक अत्यावश्यक वस्तू ना नफा ना तोटा या तत्त्वावर ईद फेस्तीवल येथे आयोजित करण्यात आले आहे. या वर्षी खास करून हलाल साबण ज्यामध्ये कोणत्या प्रकारची चरबी नाही असे साबण फेस्टिवल मध्ये उपलब्ध आहेत.ना नफा ना तोटा तत्वावर आयोजन करण्यात आले असून, तरी सर्व हिंदू मुस्लिम महिलांनी या फेस्टिवलचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन ईद फेस्टिवल कमिटी  यांच्या वतीने करण्यात आले आहे.वेळ सकाळी १० ते रात्री ११ पर्यंत सुरू असणार आहे. १ मे ते ईद प्रयंत सायंकाळी ७ ते १० पर्यंत महिलांना प्रवेश राहनार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

कोल्हापूरमधील प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत शहा,मदन भंडारी आणि प्रताप कोंडेकर यांनी चक्क ७० दिवसात कोल्हापूर ते लंडन केला २० देशांचा थरारक प्रवास

सेव्ह वॉटर सेव्ह नेचर.... या 'कोल्हापूर ते लंडन' या जनजागृती संदेश यात्रेच्या माध्यमातून कोल्हापूरच्या चार मित्रांनी कोल्हापूरचे नाव कोरले लंडनच्या हृदयावर कोल्हापूरमधील प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत...

कोल्हापूरच्या उघोग विश्वाची होणार नवी रोजगार उपलब्धीसह विधायक ओळख – व्यवस्थापकीय संचालक तुषार शेळके

जगप्रसिद्ध ब्रीक्स्टन मोटरसायकल्स आणि व्ही एल एफ इलेक्ट्रिक टू-व्हीलर्स भारतात संयुक्त निर्मिती सह वितरीत करण्यासाठी केएस डब्ल्यू वेलोसे मोटर्स सज्ज कोल्हापूरच्या उघोग विश्वाची होणार नवी...

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या अध्यक्षपदी सौ. अरूंधती महाडिक तर उपाध्यक्षपदी मिरा कुलकर्णी यांची निवड

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या अध्यक्षपदी सौ. अरूंधती महाडिक तर उपाध्यक्षपदी मिरा कुलकर्णी यांची निवड कोल्हापूर/प्रतिनिधी : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या अध्यक्षपदी सौ....

नेहरूनगर येथील दत्त भक्त मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत केली मिरजकर तिकटी येथील अंधशाळेस आर्थिक मदत

नेहरूनगर येथील दत्त भक्त मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत केली मिरजकर तिकटी येथील अंधशाळेस आर्थिक मदत कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर येथील आयसोलेशन हॉस्पिटल परिसरातील श्री दत्त मंदीर...

Recent Comments