Sunday, July 14, 2024
Home ताज्या कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीची आज मतमोजणी

कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीची आज मतमोजणी

कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीची आज मतमोजणी

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीचा आज निकाल लागणारआहे बारा एप्रिल रोजी कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीचा मतदानाचा कार्यक्रम पार पडला या निवडणुकीसाठी उद्या १६ एप्रिल रोजी रोजी मतमोजणी ही होणार आहे.काँग्रेस कडून श्रीमती जयश्री जाधव व भाजपकडून सत्यजित नाना कदम हे दोघे निवणुकीच्या रिंगणात होते.मतमोजणीची प्रक्रिया ही कसबा बावडा येथील रमणमळा येथे होणार आहे. प्रशासनाकडून मतमोजणीची तयारी केली गेली आहे. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्तही प्रत्येक ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. शिवाय याच दिवशी चैत्र पौर्णिमेची वाडी रत्नागिरी येथे ज्योतिबा देवाची यात्रा होत असल्याने पोलिसांवर मोठा ताण आहे उत्तर मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या लागणार असून ज्योतिबाच्या यात्रेच्या निमित्ताने गुलाल कोणाच्या नावाला लागणार याकडे कोल्हापूर जिल्ह्याचे महाराष्ट्र राज्याचे व संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे ही प्रतीक्षा आता संपली असून उद्या १६ एप्रिल रोजी या उत्तर विधानसभा निवडणुकीचा निकाल हा जाहीर होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

कोल्हापूरमधील प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत शहा,मदन भंडारी आणि प्रताप कोंडेकर यांनी चक्क ७० दिवसात कोल्हापूर ते लंडन केला २० देशांचा थरारक प्रवास

सेव्ह वॉटर सेव्ह नेचर.... या 'कोल्हापूर ते लंडन' या जनजागृती संदेश यात्रेच्या माध्यमातून कोल्हापूरच्या चार मित्रांनी कोल्हापूरचे नाव कोरले लंडनच्या हृदयावर कोल्हापूरमधील प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत...

कोल्हापूरच्या उघोग विश्वाची होणार नवी रोजगार उपलब्धीसह विधायक ओळख – व्यवस्थापकीय संचालक तुषार शेळके

जगप्रसिद्ध ब्रीक्स्टन मोटरसायकल्स आणि व्ही एल एफ इलेक्ट्रिक टू-व्हीलर्स भारतात संयुक्त निर्मिती सह वितरीत करण्यासाठी केएस डब्ल्यू वेलोसे मोटर्स सज्ज कोल्हापूरच्या उघोग विश्वाची होणार नवी...

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या अध्यक्षपदी सौ. अरूंधती महाडिक तर उपाध्यक्षपदी मिरा कुलकर्णी यांची निवड

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या अध्यक्षपदी सौ. अरूंधती महाडिक तर उपाध्यक्षपदी मिरा कुलकर्णी यांची निवड कोल्हापूर/प्रतिनिधी : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या अध्यक्षपदी सौ....

नेहरूनगर येथील दत्त भक्त मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत केली मिरजकर तिकटी येथील अंधशाळेस आर्थिक मदत

नेहरूनगर येथील दत्त भक्त मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत केली मिरजकर तिकटी येथील अंधशाळेस आर्थिक मदत कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर येथील आयसोलेशन हॉस्पिटल परिसरातील श्री दत्त मंदीर...

Recent Comments