Tuesday, July 23, 2024
Home ताज्या गोकुळ दूध संघातर्फे जेष्‍ठ संचालक अरुण डोंगळे यांचा वाढदिवसानिमित्‍त सत्‍कार

गोकुळ दूध संघातर्फे जेष्‍ठ संचालक अरुण डोंगळे यांचा वाढदिवसानिमित्‍त सत्‍कार

गोकुळ दूध संघातर्फे जेष्‍ठ संचालक अरुण डोंगळे यांचा वाढदिवसानिमित्‍त सत्‍कार

कोल्‍हापूर/प्रतिनिधी :  कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघाच्‍या संचालक मंडळाच्‍या सभेमध्‍ये संघाचे माजी चेअरमन व जेष्‍ठ संचालक अरुण डोंगळे यांच्‍या ६५ व्या वाढदिवसानिमित्‍य संघाचे चेअरमन मा.विश्‍वास पाटील यांचे हस्‍ते सत्‍कार करणेत आला .यावेळी डोंगळे यांनी सत्‍कारास उत्‍तर देताना म्‍हणाले की, मी सर्वसामान्‍य शेतकरी हा केंद्रबिंदू मानून दूध व्‍यवसायाच्‍या माध्‍यमातून सर्वसामान्‍य शेतक-यांची जास्‍तीत-जास्‍त सेवा करता यावी  यासाठी गोकुळ दूध संघामार्फत मी नेहमीच प्रयत्‍नशील असतो असे मनोगत व्यक्त केले.  माझा वाढदिवस साजरा केल्या बद्दल मी गोकुळ परिवारातील सर्व घटकाचा आभारी आहे.
यावेळी गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगले, अजित नरके, व इतर संचालकांनीही आपली मनोगते व्‍यक्‍त करुन डोंगळे यांना त्‍यांच्‍या पुढील वाटचालीस शुभेच्‍छा दिल्‍या.
याप्रसंगी गोकूळचे चेअरमन विश्‍वास पाटील,संचालक बाबासाहेब चौगले, अभिजित  तायशेटे, अजित नरके,रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी  पाटील, प्रकाश  पाटील, सुजित मिणचेकर, बयाजी शेळके, बाळासो खाडे,चेतन नरके, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, शौमिका महाडिक, कार्यकारी संचालक  योगेश गोडबोले, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांचे निधन

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांचे निधन कोल्हापूर/प्रतिनिधी : मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि न्यायालयाचे याचिका कर्ते दिलीप पाटील यांचे काल शनिवारी कराड नजीक...

सततच्या पर्जन्यवृष्टीमुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी ३६ फुटावर

सततच्या पर्जन्यवृष्टीमुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी ३६ फुटावर कोल्हापूर/२० जुलै (वार्ता.) - कोल्हापूर जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात सातत्याने होणार्‍या पावसाने कृष्णा, वारणा, पंचगंगा, दूधगंगा या नद्यांच्या पाणी...

घोडावत विद्यापीठतील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड

घोडावत विद्यापीठतील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड किमया शिंदे व अरिहंत परमाज यांना साडेपाच लाखाचे पॅकेज अतिग्रे/प्रतिनिधी :संजय घोडावत विद्यापीठाने शिक्षण क्ष्रेत्रात अल्पावधीतच आपले नाव...

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन कोल्हापूर/प्रतिनिधी : जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांतर्गत डॉ. सुहास देशमुख, संचालक, राष्ट्रीय...

Recent Comments