चव्हाण यांच्या जयंतीची बातमी स्व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान च्या वतीने जयंती निमित्य अभिवादन
कोल्हापूर /प्रतिनिधी : नवमहाराष्ट्राचे शिल्पकार . पहीले मुख्यमंत्री माजी केद्रीय मत्री माजी उपपंतप्रधान पंचायत राज्याची स्थापना करून कार्यकत्यांना सत्तेची संधी उपलब्ध करून देणारे स्वातंत्रय सेनानी स्व यशवंतराव चव्हाण यांच्या जयंती निमित्य प्रतिष्ठानच्या वतीने कोल्हापूर जिल्हा परिषद आवारात उभारलेल्या पूर्णाकृती पुतळयास जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील . माजी खासदार धनंजय महाडीक ‘ प्रतिष्ठानचे अध्यक्ष व्हीबी पाटील, उपाध्यक्ष अशोक पोवार ‘ खजानिस रमेश मोरे . जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सिंह चव्हाण ‘ माजी . महापौर आर के पोवार . चंद्रकांत सुर्यवंशी विनोद डूणूंग ‘ इंजिनियर रमेश पोवार संजय पाटील ‘ भाऊ घोडके ‘ उमेश बुघले अभिजित पोवार ‘ मधुकर पाटील . सांदिप वीर ‘ अरविंद पोवार आदी प्रमुख कार्यकतांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले या वेळी जिल्हा परिषदच्या विधा मंदिर वडकशिवाले येथील मुलांच्या लेझीम पथकाने लेझीम प्रात्याशिके करून चव्हाण साहेबाना सलामी देऊन अभिवादन केले
अशोक पोवार: अध्यक्ष वगळता कोणतेही लोकप्रतिनिधी उपस्थित नाहीत -ज्या चव्हाण साहेबांनी पंचायत राज्याची स्थापना करून सत्तेचे विकेद्रीकरण करून ग्रामीन भागातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सत्तेची संधी उपलब्ध करून दिली यांच्या जयंती निमित अभिवादन करण्यास सध्या सत्तेत असणारे कोणीही विधमान लोकप्रतिनिधी उपस्थित नहते हे दुर्दैव आहे अशी उपस्थितात चर्चा होती ..