Tuesday, July 23, 2024
Home ताज्या अंबाबाई व जोतिबा दर्शनसाठी इ पासची सेवा रद्द

अंबाबाई व जोतिबा दर्शनसाठी इ पासची सेवा रद्द

अंबाबाई व जोतिबा दर्शनसाठी इ पासची सेवा रद्द

कोल्हापूर/प्रतिनिधी : करवीर निवासिनी अंबाबाई व जोतिबा मंदिरात दर्शनासाठी असलेली ऑनलाईन बुकींग अर्थात इ पासची सक्ती रद्द करण्यात आली आहे.
गेले सहा महिने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्यावतीने इ
पासच्या माध्यमातून भाविकांना दर्शन दिले जात होते. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षितता म्हणून ऑक्टोबर महिन्यापासून अंबाबाई व जोतिबा मंदिरात ई पासची ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.
कोरोनाचे निर्बंध हटवल्यानंतर ही सक्ती रद्द करावी म्हणून मागणी होत होती. जोतिबा येथील ग्रामस्थांनी यासाठी आंदोलनही केले. या पार्श्वभूमीवर देवस्थान समितीने ऑनलाईन बुकींग ची सुविधा बंद केली आहे. यामुळे आता भाविकांना थेट दर्शन मिळणार आहे.शिवाय आता ज्योतिबा देवाची यात्रा ही होत आहे त्यामुळे महाराष्ट्रात येणाऱ्या भाविकांसाठी ही आनंदाची बातमी असून त्यांना ज्योतिबा देवाचे दर्शन हे पूर्वीप्रमाणे होणार आहे त्यामुळे हजारो लाखो भाविक या जोतिबा डोंगरावर येतील हेही आपण लक्षात येते आहे येत आहे त्यामुळे आता परीक्षा संपली की सुट्ट्यांचा कालावधी सुरू होणार असल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटक कोल्हापूरमध्ये देव दर्शनासाठी येतात त्यामुळे त्यांच्या दृष्टीने हा मूर्ख आता कळीचा ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांचे निधन

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांचे निधन कोल्हापूर/प्रतिनिधी : मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि न्यायालयाचे याचिका कर्ते दिलीप पाटील यांचे काल शनिवारी कराड नजीक...

सततच्या पर्जन्यवृष्टीमुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी ३६ फुटावर

सततच्या पर्जन्यवृष्टीमुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी ३६ फुटावर कोल्हापूर/२० जुलै (वार्ता.) - कोल्हापूर जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात सातत्याने होणार्‍या पावसाने कृष्णा, वारणा, पंचगंगा, दूधगंगा या नद्यांच्या पाणी...

घोडावत विद्यापीठतील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड

घोडावत विद्यापीठतील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड किमया शिंदे व अरिहंत परमाज यांना साडेपाच लाखाचे पॅकेज अतिग्रे/प्रतिनिधी :संजय घोडावत विद्यापीठाने शिक्षण क्ष्रेत्रात अल्पावधीतच आपले नाव...

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन कोल्हापूर/प्रतिनिधी : जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांतर्गत डॉ. सुहास देशमुख, संचालक, राष्ट्रीय...

Recent Comments