कोर्टाच्या कामात अटक न करण्याकरिता १५०० रूपयाची लाच स्विकारतानां इचलकरंजी येथील पो. हे. काॅ आसिफ सिराजभाई लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
कोल्हापूर / प्रतिनिधी तक्रारदार यांच्या आत्याच्या नावे कोर्टाकङून वाॅरंट निघाले होते.त्यामध्ये अटक न करण्याकरिता असिफ नसिरूद्दीन सिराजभाई पद पो.हे.काॅ शहापूर पोलिस ठाणे इचलकरंजी व जगदीश भूपाल संकपाळ वय 38 पोलिस पाटील यङ्राव ता. शिरोळ दोघांनी मिळून दोन हजार रूपयांची मागणी करूण तङजोङीअंती 1500 से रूपये लाचेची मागणी करून ती लाच जगदीश भूपाल संकपाळ यांनी स्विकारल्यानंतर त्यानां लाचलूचपत विभागाने रंगे हात पकङले. ही कारवाई लाचलूचपत प्रतिबंध विभागाचे पोलिस उपअधिक्षक आदिनाथ बूधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नितीन कूंभार””पो.हे.काॅर्शेलेश पोरे””पो.ना. विकास माने”पो.ना. कूष्णात पाटील” पो.काॅ रूपेश माने आदीनी केली.