Sunday, July 14, 2024
Home ताज्या उंचगांव येथे ‘गोकुळ’ शॉपी चे उदघाटन

उंचगांव येथे ‘गोकुळ’ शॉपी चे उदघाटन

उंचगांव येथे ‘गोकुळ’ शॉपी चे उदघाटन

कोल्हापूर/प्रतिनिधी : उंचगांव ता.करवीर येथील गोकुळ दूध संघाच्या अधिकृत  कुष्णामाई ट्रेडर्स गोकुळ दूध शॉपीचे उदघाटन गोकुळ दूध संघाचे माजी चेअरमन व जेष्ठ संचालक अरुण डोंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. या शॉपी मध्ये गोकुळचे दूध, तूप, पनीर, दही, ताक, लस्सी, श्रीखंड, आंबाश्रीखंड, बासुंदी इत्यादी सर्व पदार्थ परिसरातील नागरिकांना उपलब्ध होणार आहेत. यावेळी गोकुळ दूध संघाचे संचालक प्रकाश पाटील,कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, सिनेट सदस्य प्रा.मधुकर पाटील,उचगाव सरपंच मधुकर चव्हाण,मार्केटिंग अधिकारी लक्षमण धनवडे, दिनकर पोवार, ईश्वर परमार,सन्नाउल्ला थोरगे, प्रदीप घोटणे, प्रोप्रायटर विकास लाड,अभिजित लाड, इंद्रजित लाड आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

कोल्हापूरमधील प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत शहा,मदन भंडारी आणि प्रताप कोंडेकर यांनी चक्क ७० दिवसात कोल्हापूर ते लंडन केला २० देशांचा थरारक प्रवास

सेव्ह वॉटर सेव्ह नेचर.... या 'कोल्हापूर ते लंडन' या जनजागृती संदेश यात्रेच्या माध्यमातून कोल्हापूरच्या चार मित्रांनी कोल्हापूरचे नाव कोरले लंडनच्या हृदयावर कोल्हापूरमधील प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत...

कोल्हापूरच्या उघोग विश्वाची होणार नवी रोजगार उपलब्धीसह विधायक ओळख – व्यवस्थापकीय संचालक तुषार शेळके

जगप्रसिद्ध ब्रीक्स्टन मोटरसायकल्स आणि व्ही एल एफ इलेक्ट्रिक टू-व्हीलर्स भारतात संयुक्त निर्मिती सह वितरीत करण्यासाठी केएस डब्ल्यू वेलोसे मोटर्स सज्ज कोल्हापूरच्या उघोग विश्वाची होणार नवी...

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या अध्यक्षपदी सौ. अरूंधती महाडिक तर उपाध्यक्षपदी मिरा कुलकर्णी यांची निवड

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या अध्यक्षपदी सौ. अरूंधती महाडिक तर उपाध्यक्षपदी मिरा कुलकर्णी यांची निवड कोल्हापूर/प्रतिनिधी : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या अध्यक्षपदी सौ....

नेहरूनगर येथील दत्त भक्त मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत केली मिरजकर तिकटी येथील अंधशाळेस आर्थिक मदत

नेहरूनगर येथील दत्त भक्त मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत केली मिरजकर तिकटी येथील अंधशाळेस आर्थिक मदत कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर येथील आयसोलेशन हॉस्पिटल परिसरातील श्री दत्त मंदीर...

Recent Comments