तुळजाभवानी देवीची केळीच्या बनात फलाहार घेणारी आकर्षक पुजा
कोल्हापूर/प्रतिनिधी : शारदीय नवरात्रोत्सवाच्या पाचव्या दिवशी जुन्या राजवाड्यातील अंबा देवघरात कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीची केळीच्या बनात फलाहार घेणारी आकर्षक पुजा बाधंण्यात आली होती.