Sunday, July 14, 2024
Home ताज्या कोल्हापूर महानगरपालिका शिक्षकांना NPS योजना लागू करावी,महानगरपालिका प्राथमिक शिक्षक संघटना कृती समितीची...

कोल्हापूर महानगरपालिका शिक्षकांना NPS योजना लागू करावी,महानगरपालिका प्राथमिक शिक्षक संघटना कृती समितीची मागणी  

कोल्हापूर महानगरपालिका शिक्षकांना NPS योजना लागू करावी,महानगरपालिका प्राथमिक शिक्षक संघटना कृती समितीची मागणी

कोल्हापूर/प्रतिनिधी : राज्य शासनाने २००५ नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना बंद करून डीसीपीएस योजना लागू केली होती. नंतर डीसीपीएस योजना राज्य शासनाने बंद करून राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना स्वीकारली आहे. सन २०१८ मध्ये PFRDA ने राज्यातील सर्व महानगरपालिकाना एनपीएस मध्ये खाते काढावेत असे सुचवले होते परंतु याची अंमलबजावणी केवळ औरंगाबाद महानगरपालिकेने केली आहे. कोल्हापूर महानगरपालिकांधील कर्मचाऱ्यांना आणखीनही डी सी पी एस योजना सुरु आहे. ही योजना कालबाह्य असून औरंगाबाद महानगरपालिका प्रमाणे कोल्हापूर महानगरपालिका शिक्षकांचे nps मध्ये खाते काढावेत अशी महानगरपालिका प्राथमिक शिक्षक संघटना कृती समिती मार्फत प्रशासक मा.सौ.कादंबरी बलकवडे मॅडम व उपायुक्त रविकांत अडसूळ यांच्याकडे करण्यात आली यावेळी समितीचे राज्यप्रमुख सुधाकर सावंत,उपाध्यक्ष उमेश देसाई, पुरोगामी संघटनेचे अध्यक्ष विलास पिंगळे,शहराध्यक्ष संजय पाटील,उत्तम गुरव,शिक्षक संघाचे संदीप सुतार ,दिलीप माने,विनोदकुमार भोंग,प्रदीप पाटील,मयूर जाधव, अरुण सूनगार,राजेश पाटील, किरण माळी,संदीप जाधव इ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

कोल्हापूरमधील प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत शहा,मदन भंडारी आणि प्रताप कोंडेकर यांनी चक्क ७० दिवसात कोल्हापूर ते लंडन केला २० देशांचा थरारक प्रवास

सेव्ह वॉटर सेव्ह नेचर.... या 'कोल्हापूर ते लंडन' या जनजागृती संदेश यात्रेच्या माध्यमातून कोल्हापूरच्या चार मित्रांनी कोल्हापूरचे नाव कोरले लंडनच्या हृदयावर कोल्हापूरमधील प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत...

कोल्हापूरच्या उघोग विश्वाची होणार नवी रोजगार उपलब्धीसह विधायक ओळख – व्यवस्थापकीय संचालक तुषार शेळके

जगप्रसिद्ध ब्रीक्स्टन मोटरसायकल्स आणि व्ही एल एफ इलेक्ट्रिक टू-व्हीलर्स भारतात संयुक्त निर्मिती सह वितरीत करण्यासाठी केएस डब्ल्यू वेलोसे मोटर्स सज्ज कोल्हापूरच्या उघोग विश्वाची होणार नवी...

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या अध्यक्षपदी सौ. अरूंधती महाडिक तर उपाध्यक्षपदी मिरा कुलकर्णी यांची निवड

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या अध्यक्षपदी सौ. अरूंधती महाडिक तर उपाध्यक्षपदी मिरा कुलकर्णी यांची निवड कोल्हापूर/प्रतिनिधी : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या अध्यक्षपदी सौ....

नेहरूनगर येथील दत्त भक्त मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत केली मिरजकर तिकटी येथील अंधशाळेस आर्थिक मदत

नेहरूनगर येथील दत्त भक्त मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत केली मिरजकर तिकटी येथील अंधशाळेस आर्थिक मदत कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर येथील आयसोलेशन हॉस्पिटल परिसरातील श्री दत्त मंदीर...

Recent Comments