Thursday, December 5, 2024
Home ताज्या उद्या रविवारी पालकमंत्री ऑनलाईन संवाद साधणार

उद्या रविवारी पालकमंत्री ऑनलाईन संवाद साधणार

उद्या रविवारी पालकमंत्री ऑनलाईन संवाद साधणार

कोल्हापूर/ ( जिमाका ) कोरोना आजार प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या अनुषंगा ने लहान मुलांना होणार्‍या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ० ते १८ वर्षे वयोगटातील बालकांच्या/विद्यार्थ्यांच्या शिक्षकांचे व पालकांचे https://youtu.be/BY20UBRIHPY या युट्यूब लिंकद्वारे जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील हे आमदार जयंत आसगांवकर, जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हाधिकारी कोल्हापुर व सी.पी.आर. रुग्णालयातील बालरोग विभाग प्रमुख आदी मान्यवर उद्या रविवार दि.३० मे रोजी सकाळी १० वा. संवाद साधणार आहेत . या मार्गदर्शन सत्रासाठी कोल्हापुर जिल्ह्यातील सर्व शासकीय व खासगी महाविद्यालयातील प्राचार्य , प्राध्यापक, शासकीय व खासगी शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, बालवाडी शिक्षिका व बालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या पालकांनी वर नमुद केलेल्या लिंकद्वारे ऑनलाइन उपस्थित राहावे असे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

रविवारी गडहिंग्लज येथे मोफत ह्रदयरोग व वंध्यत्वनिवारण तपसणी शिबीर

रविवारी गडहिंग्लज येथे मोफत ह्रदयरोग व वंध्यत्वनिवारण तपसणी शिबीर कणेरी/प्रतिनिधी : सिद्धगिरी हॉस्पीटल अँड रिसर्च सेंटर कणेरी मठ, यांच्या मार्फत रविवार दिनांक १ डिसेंबर २०२४...

डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या रणजीतला सर्वोत्कृष्ट पोस्टर सादरीकरण

डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या रणजीतला सर्वोत्कृष्ट पोस्टर सादरीकरण पुरस्कार कोल्हापूर/प्रतिनिधी : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा विद्यार्थी रणजीत सी. पी यांना सर्वोत्कृष्ट पोस्टर सादरीकरणासाठी असोसिएशन...

कोल्हापूर  जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान

कोल्हापूर  जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान 273 कागल मतदारसंघात सर्वाधिक सरासरी 74.33 टक्के मतदान कोल्हापूर/प्रतिनिधी  : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024...

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी ३ पर्यंत सरासरी ५४.०६ टक्के मतदान

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी १ पर्यंत सरासरी ३८.५६ टक्के मतदान करवीर मतदार संघात सर्वाधिक सरासरी ४५.२९ टक्के मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी...

Recent Comments