श्री.नरशिहानी जयंती साधेपणाने साजरी
कोल्हापूर/प्रतिनिधी : मंगळवार पेठ विठ्ठल मंदीर येथे आज श्री नरशिंह जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली.आज मंगळवार दी. २५ सायंकाळी कातरवेळी श्री नरशिह॔ जल्मकाळ संपन्न झाला मोजक्याच भाविकांच्या ऊपस्तीत सोहळा भक्ती भावाने साजरा करण्यात आला.श्रीची अलंकारीत पुजा
विष्णू सुतार आणि विश्वास सुतार यानी बांधली होती.