Tuesday, December 10, 2024
Home ताज्या आजअखेर ५६ हजार ३५९ जणांना डिस्चार्ज  

आजअखेर ५६ हजार ३५९ जणांना डिस्चार्ज  

आजअखेर ५६ हजार ३५९ जणांना डिस्चार्ज

कोल्हापूर/ (जिल्हा माहिती कार्यालय) : आज संध्याकाळी ५ वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे २७१६ प्राप्त अहवालापैकी २२०१ अहवाल निगेटिव्ह तर ४१७ अहवाल पॉझिटिव्ह (९८ अहवाल नाकारण्यात आले). अॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे १३५१ प्राप्त अहवालापैकी १००१ अहवाल निगेटिव्ह तर ३५० अहवाल पॉझिटिव्ह (तर १३८ आरटीपीसीआरला पाठवले). खासगी रुग्णालये/लॅब मध्ये ११७४ प्राप्त अहवालापैकी ६९१ निगेटिव्ह तर ४८३ पॉझीटिव्ह  असे एकूण १२५० अहवाल पॉझीटिव्ह तर एकूण ३९ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आजअखेर एकूण ६७ हजार ९७५ पॉझीटिव्हपैकी ५६ हजार ३५९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण ९३५९ पॉझीटिव्ह रुग्ण आहेत.
आज संध्याकाळी ५ वाजेपर्यंत प्राप्त १२५० पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा-११७, भुदरगड-३१, चंदगड-१६, गडहिंग्लज-११२, गगनबावडा-६, हातकणंगले-६६, कागल-२१,  करवीर-१६४, पन्हाळा-७०, राधानगरी-३३, शाहूवाडी – ५ शिरोळ-६४, नगरपरिषद क्षेत्र-१०७ कोल्हापूर महापालिका क्षेत्र- ३०३, इतर जिल्हा व राज्यातील-१३५ असा समावेश आहे.
आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे – आजरा-१४०९, भुदरगड- १७१९, चंदगड- १४६५, गडहिंग्लज- २१५१,, गगनबावडा- २४४, हातकणंगले-६९११, कागल-२०५५, करवीर-७७५९, पन्हाळा- २५५७, राधानगरी- १५१९, शाहूवाडी-१७९९, शिरोळ- ३४५०, नगरपरिषद क्षेत्र-९४४०, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- २१ हजार ६९५, असे एकूण  ६४ हजार १६३ आणि इतर जिल्हा व राज्यातील – ३ हजार ८१२ असे मिळून एकूण ६७  हजार ९७५ रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.
जिल्ह्यातील एकूण ६७ हजार ९७५ पॉझीटिव्ह रूग्णांपैकी ५६ हजार ३५९ रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण २ हजार २५७ जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या ९३५९ इतकी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

साखरेच्या किमान आधारभूत किंमतीमध्ये ४२०० रुपये प्रतिक्विंटल इतकी वाढ करावी, खासदार महाडिक यांची राज्यसभेत मागणी

साखरेच्या किमान आधारभूत किंमतीमध्ये ४२०० रुपये प्रतिक्विंटल इतकी वाढ करावी, खासदार महाडिक यांची राज्यसभेत मागणी   दिल्ली/प्रतिनिधी : राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी संसदेच्या अधिवेशनात साखरेच्या...

निसर्ग आणि पक्षी अभ्यासक किरण पुरंदरे यांचा रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्यावतीनं मानपत्र देवून सत्कार पुरंदरे दांपत्याचा विलक्षण जीवन प्रवास ऐकून श्रोते...

निसर्ग आणि पक्षी अभ्यासक किरण पुरंदरे यांचा रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्यावतीनं मानपत्र देवून सत्कार पुरंदरे दांपत्याचा विलक्षण जीवन प्रवास ऐकून श्रोते भारावले कोल्हापूर/प्रतिनिधी : चिमणीचं...

आराध्य दैवत आणि शिवसेनाप्रमुखांना स्मरण करून राजेश क्षीरसागरांनी घेतली “आमदारकीची” शपथ

आराध्य दैवत आणि शिवसेनाप्रमुखांना स्मरण करून राजेश क्षीरसागरांनी घेतली "आमदारकीची" शपथ मुंबई/प्रतिनिधी : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत उत्तर मधून राजेश क्षीरसागर यांनी तब्बल २९...

वालावलकर ट्रस्ट हॉस्पिटलच्या वतीने आरोग्य पंधरवडा शिबीराचे आयोजन

वालावलकर ट्रस्ट हॉस्पिटलच्या वतीने आरोग्य पंधरवडा शिबीराचे आयोजन   कोल्हापूर /प्रतिनिधी : वैद्यकीय क्षेत्रात सेवाभावी पणे सन १९८६ पासून कार्यरत असलेल्या शिवाजी उद्यमनगर येथील वालावलकर ट्रस्ट...

Recent Comments