डोरी हॉण्डलूमचे ५ ते १५ एप्रिल प्रदर्शन
कोल्हापूर/प्रतिनिधी : डोरी हॉण्डलूमने आणला नवीन फ्रेश स्टॉक नवीन टॉप डिझाईन कलर्स मध्ये कॉटन साड्या, दुपट्टा, कलर टॉवेल, बेडशीट, पिलो कव्हर्स, पर्स, ड्रेस मटेरियल, पाऊच,साडी कव्हर,दीवान सेट,यासह सजावटीचे अनेक दर्जेदार उत्पादने ५ ते १५ एप्रिल या कालावधीत कॉटन महोत्सव ला भेट द्या. तसेच ११ ते १३ एप्रिल सर्व प्रोडक्टवर खास गुढीपाढवा ऑफर्स तसेच खास गुढीसाठी रेडीमेड गुडी साडी उपलब्ध आहेत. ‘कॉटन महोत्सव’ उदघाटन मा.कृष्णराज महाडिक सौ.अरुंधती महाडिक, सौ.अंजली मोहिते,सौ.ग्रीष्मा महाडिक ,सौ.वैष्णवी महाडिक,सौ.अपूर्वा कसबेकर,प्रसाद नेवाळकर यांच्या हस्ते झाले. तसेच गुजरी सराफ येथील दत्तात्रय माने सराफ वतीने पुष्य इमिटेशन ज्वेलरी, विविध प्रकारच्या चांदीच्या आणि इमिटेशनच्या शेकडो व्हारायटी प्रदर्शन मध्ये उपलब्ध.भागीरथी महिला संस्था गीता मंदिर शेजारी कावळा नाका तसेच नलिनीज् चरखा लक्ष्मी रोड कोल्हापूर येथे सर्व ग्राहकांनी भेट द्यावी असे आव्हान करण्यात आले .