Sunday, July 14, 2024
Home ताज्या अमृत योजनेअंतर्गत कामासाठी जिल्हाधिकारी कार्यालय ते सर्किट हाऊस, सायबर चौक ते लकी...

अमृत योजनेअंतर्गत कामासाठी जिल्हाधिकारी कार्यालय ते सर्किट हाऊस, सायबर चौक ते लकी बझार व कसबा बावडा जलशुध्दीकरण केंद्र ते गोळीबार मैदान रस्ता ४५ दिवस वाहतूकीसाठी बंद

अमृत योजनेअंतर्गत कामासाठी जिल्हाधिकारी कार्यालय ते सर्किट हाऊस, सायबर चौक ते लकी बझार व कसबा बावडा जलशुध्दीकरण केंद्र ते गोळीबार मैदान रस्ता ४५ दिवस वाहतूकीसाठी बंद

कोल्हापूर/प्रतिनिधी : केंद्र शासन पुरस्कृत अमृत योजने अंतर्गत शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय ते सर्किट हाऊस, सायबर चौक ते लकी बझार व कसबा बावडा जलशुध्दीकरण केंद्र ते गोळीबार मैदान या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची नवीन पाईपलाईन टाकण्यात येणार आहे. हे काम मंगळवार, दि १६ मार्च २०२१ पासून सुरू करण्यात आले आहे. सदरचे काम ४५ दिवस सुरू रहाणार आहे. त्यामुळे सदर रस्त्यावर टाकाव्या लागणा-या पाईपलाईनचा व्यास मोठा असलेने कामासाठी रस्ता पुर्णत: बंद करणे आवश्यक आहे. या कामाच्या ठिकाणच्या रस्त्यावरील दैनंदिन वाहतुक बंद राहणार असलेने शहर वाहतूक शाखेच्या मार्गदर्शनाखाली याठिकाणी खबरदारीची उपाययोजना म्हणून पर्यायी मार्गाने वळविणेत आली आहे. तरी संबंधीत सर्व नागरीकांनी या कालावधीत पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

कोल्हापूरमधील प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत शहा,मदन भंडारी आणि प्रताप कोंडेकर यांनी चक्क ७० दिवसात कोल्हापूर ते लंडन केला २० देशांचा थरारक प्रवास

सेव्ह वॉटर सेव्ह नेचर.... या 'कोल्हापूर ते लंडन' या जनजागृती संदेश यात्रेच्या माध्यमातून कोल्हापूरच्या चार मित्रांनी कोल्हापूरचे नाव कोरले लंडनच्या हृदयावर कोल्हापूरमधील प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत...

कोल्हापूरच्या उघोग विश्वाची होणार नवी रोजगार उपलब्धीसह विधायक ओळख – व्यवस्थापकीय संचालक तुषार शेळके

जगप्रसिद्ध ब्रीक्स्टन मोटरसायकल्स आणि व्ही एल एफ इलेक्ट्रिक टू-व्हीलर्स भारतात संयुक्त निर्मिती सह वितरीत करण्यासाठी केएस डब्ल्यू वेलोसे मोटर्स सज्ज कोल्हापूरच्या उघोग विश्वाची होणार नवी...

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या अध्यक्षपदी सौ. अरूंधती महाडिक तर उपाध्यक्षपदी मिरा कुलकर्णी यांची निवड

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या अध्यक्षपदी सौ. अरूंधती महाडिक तर उपाध्यक्षपदी मिरा कुलकर्णी यांची निवड कोल्हापूर/प्रतिनिधी : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या अध्यक्षपदी सौ....

नेहरूनगर येथील दत्त भक्त मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत केली मिरजकर तिकटी येथील अंधशाळेस आर्थिक मदत

नेहरूनगर येथील दत्त भक्त मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत केली मिरजकर तिकटी येथील अंधशाळेस आर्थिक मदत कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर येथील आयसोलेशन हॉस्पिटल परिसरातील श्री दत्त मंदीर...

Recent Comments