Thursday, July 18, 2024
Home ताज्या जानकी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने परिषद संपन्न

जानकी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने परिषद संपन्न

जानकी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने परिषद संपन्न

कोल्हापूर/प्रतिनिधी : जानकी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांनी जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या कोल्हापूरमधील सर्व सभासदांसाठी परिषद आयोजित केली होती. यावेळी जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे
अध्यक्ष डॉ. शिरीष पाटील व सचिव डॉक्टर अरुण धुमाळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. जानकी हॉस्पिटलच्या डॉ. संगीता पिलाई, डॉ. प्रवीण कुमार जाधव यांनी स्त्रियांमधील सर्व प्रकारचे कॅन्सर यावर सविस्तर माहिती यावेळी दिली. कॅन्सरचे निदान लवकर कळले व त्यावर वेळीच व योग्य उपचार मिळाल्यास कॅन्सर १००% बरा होतो असे नमूद केले. यासाठी जीपीएच्या माध्यमातून महिला जागृती करणे आवश्यक आहे असे सांगितले. या कार्यक्रमास जीपीएचे सर्व कार्यकारी संचालक डॉ. उद्यम व्होरा,डॉ.विलास महाजन, डॉ. शिवराज देसाई,डॉ शिवपुत्र हिरेमठ, डॉ.उषा निंबाळकर, डॉ. शुभांगी पार्टे, डॉ. वर्षा पाटील, डॉ. अजित कदम,डॉ. महादेव जोगदंडे,डॉ. विनायक शिंदे उपस्थित होते. यावेळी आभार डॉ. अरुण धुमाळे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

घोडावत विद्यापीठतील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड

घोडावत विद्यापीठतील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड किमया शिंदे व अरिहंत परमाज यांना साडेपाच लाखाचे पॅकेज अतिग्रे/प्रतिनिधी :संजय घोडावत विद्यापीठाने शिक्षण क्ष्रेत्रात अल्पावधीतच आपले नाव...

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन कोल्हापूर/प्रतिनिधी : जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांतर्गत डॉ. सुहास देशमुख, संचालक, राष्ट्रीय...

हेल्थ इन्श्युरन्स संकल्पनांचे स्पष्टीकरण

हेल्थ इन्श्युरन्स संकल्पनांचे स्पष्टीकरण श्री. भास्कर नेरुरकर हेड - हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशन टीम, बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स. तांत्रिक डोमेन आणि कायदेशीर करार असल्यामुळे बहुतांश इन्श्युरन्स संकल्पना या...

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सीपीआर भूमिपूजन व जिल्हा बँक नूतन इमारतीच्या उद्घाटनासाठी कोल्हापुरात येणार

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सीपीआर भूमिपूजन व जिल्हा बँक नूतन इमारतीच्या उद्घाटनासाठी कोल्हापुरात येणार जुलै अखेरीस किंवा ऑगस्ट पहिल्या आठवड्यात होणार कार्यक्रम,दहा हजार वृक्ष लावण्याची...

Recent Comments