किरणोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सूर्यकिरणांनी केला चरणस्पर्श
कोल्हापूर/प्रतिनिधी : करवीर निवासिनी देवी अंबाबाईच्या किरणोत्सवास काल २९ जानेवारी पासून प्रारंभ झाला आज किरणोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सुर्य किरणांनी ठिक ६.१५ मि. श्री देवीचे चरण स्पर्श केले व हळूहळू ६.१७ मि. पर्यंत श्री देवीच्या पायांवर सरकत सुर्य किरणे दक्षिणेकडे लुप्त झाली. त्यानंतर मंदिरातील घाट होऊन आरती करण्यात आली.