Saturday, November 2, 2024
Home ताज्या छोट्या पडद्यावर  काय घडलं त्या रात्री मध्ये संजय जाधव ची एन्ट्री

छोट्या पडद्यावर  काय घडलं त्या रात्री मध्ये संजय जाधव ची एन्ट्री

छोट्या पडद्यावर काय घडलं त्या रात्री मध्ये संजय जाधव ची एन्ट्री

कोल्हापूर/प्रतिनिधी : अँडव्होकेट विश्वजि चंद्राच्या भूमिकेत संजयजाधव विश्वजित चंद्रा आणि रेवती बोरकर समोरासमोर उभे ठाकणार आपल्या समाजात अनेक लोक राहात असतात पण याच समाजात काही प्रतिष्टीत मंडळी अशी असतात त्यांच्या हालचालींवर प्रत्येकाचं लक्षं असतं. अशी एक सुप्रसिद्ध प्रतिष्टीत व्यक्ती जेव्हा आत्महत्या करते तेव्हा एक गूढ रहस्य मागे सोडून जाते. पोलिसांच्या हाती लागलेले पुरावे ही आत्महत्या नसून हत्या असल्याचं स्पष्ट करतात आणि तपासाला एक नवं वळणं मिळतं.
आता हि मालीका एका वेगळ्यावळणावर आलीआहे कारण अँडव्होकेट विश्वजित चंद्रा’ आणि एसिपी रेवती बोरकर समोरासमोर येणार आहेत,विश्वजित हा दुसरा तिसरा कोणी नसून एसिपी रेवती बोरकरचा नवरा आहे. अत्यंत श्रीमंत आणि नामवंत वकील म्हणून त्याची समाजात एक ओळख आहे.
संजनाच्या मदतीने सिद्धांत छाया चे वडील लोकांपुढे आर्थिक मदतीची याचना करतात. ज्यातून पाच लाख जमा होतात. हवालदार ढवळे राजनला त्याच्या अटकेची रेवती तयारी करतेय हे सांगतो. मिळालेल्या माहितीमुळे राजन सावध होतो आणि संजनाच्या घरी जाऊन संजनाला धमकावतो. संजनाच्या घरी काम करणारी करीना हे पाहून घाबरते. ढवळे राजनला बातम्या पोहोचवतायेत हे करीना रेवतीला फोन करुन कळवते. राजन स्वत:साठी शहरातील सर्वोत्तम वकील म्हणून विश्वजीत शी बोलणी करतो. काय घडणार जेव्हा न्यायप्रिय रेवती आणि कायदेतज्ज्ञ विश्वजित समोरासमोर येणार, ह्या मृत्यूमागच गूढसत्य समोर येईल? त्यासाठी पाहत राहा काय घडल त्या रात्री? गुरुवार ते शनिवार रात्री ९.३० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

डी. वाय पाटील यांच्या वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव ९० वा वाढदिवस कौटुंबिक वातावरणात साजरा

डी. वाय पाटील यांच्या वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव ९० वा वाढदिवस कौटुंबिक वातावरणात साजरा कोल्हापूर/प्रतिनिधी : डी. वाय. पाटील ग्रुपचे संस्थापक, त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालचे...

स्मॅक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये कोल्हापूर जिल्हयातील मुलींना व युवकांना ‘वेल्डींग, सीएनसी कोर्स’ व ‘अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या’ प्रशिक्षणाची सुवर्णसंधी

स्मॅक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये कोल्हापूर जिल्हयातील मुलींना व युवकांना 'वेल्डींग, सीएनसी कोर्स' व 'अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या' प्रशिक्षणाची सुवर्णसंधी शिरोली एमआयडीसी/प्रतिनिधी : केंद्रशासना मार्फत व्यावसायिक प्रशिक्षणाच्या संधी...

अफाट कर्तृत्वाच्या जोरावर तरुणांना शिक्षणाची दारे शिक्षण संस्थांच्या माध्यमातून खुली करून देणारे डॉ. डी.वाय. पाटील.

अफाट कर्तृत्वाच्या जोरावर तरुणांना शिक्षणाची दारे शिक्षण संस्थांच्या माध्यमातून खुली करून देणारे डॉ. डी.वाय. पाटील. कोल्हापूर/प्रतिनिधी : आपल्या अफाट कर्तृत्वाच्या जोरावर तरुणांना शिक्षणाची दारे आपल्या...

गोकुळ’ची गोबरसे समृद्धी कार्बन क्रेडीट बायोगॅस योजना

‘गोकुळ’ची गोबरसे समृद्धी कार्बन क्रेडीट बायोगॅस योजना बायोगॅसचा दुसरा टप्पा सुरु : नवीन ४००० बायोगॅस मंजूर या योजनेचा दूध उत्पादकांनी लाभ घेण्याचे चेअरमन अरुण डोंगळे यांचे...

Recent Comments