Sunday, January 19, 2025
Home ताज्या बर्ड फल्यू बाबत कुक्कुट पालनव्यवसायीक चिकन विक्रेते,हॉटेल व्यवसायिक व नागरीकयांनी घ्यावयाची दक्षता

बर्ड फल्यू बाबत कुक्कुट पालनव्यवसायीक चिकन विक्रेते,हॉटेल व्यवसायिक व नागरीकयांनी घ्यावयाची दक्षता

बर्ड फल्यू बाबत कुक्कुट पालनव्यवसायीक चिकन विक्रेते,हॉटेल व्यवसायिक व नागरीकयांनी घ्यावयाची दक्षता

कोल्हापूर/प्रतिनिधी : राज्यातील बर्ड फल्यूबाबतची सद्यस्थिती पाहता कुक्कुटपालन व्यवसायीक चिकन विक्रेते, हॉटेलव्यवसायिक व नागरीक यांनी बर्ड फल्यूसंबंधी प्रतिबंधात्मक व नियंत्रणआणनेसाठी खालीलप्रमाणे खबरदारी/दक्षता घेणे अत्यावश्यक आहे.बर्ड फल्यू हा विषाणू स्थलांतरीतपक्षांमधून पसरत असल्याने संक्रमितठिकाणांवरून पक्षी आणणे, वाहतुककरणेबाबत अधिक दक्षता घ्यावी. तसेचमनपा क्षेत्रामध्ये पक्षी आणण्यापूर्वीरितसर परवानगी घेण्यात यावी. पक्षी,कोंबडया यांचे पिंजरे आणि ज्याभांडयात त्यांना रोज खाद्य दिले जातेअशी भांडी दररोज डिटर्जन्ट पावडर नेधुवा. शिल्लक उरलेल्या मांसाची योग्यविल्हेवाट लावा. एखादा पक्षी मृत झालातर अशा पक्ष्यांना उघडया हाताने स्पर्शकरू नका. जिल्हा तसेच विभागीयनियंत्रण कक्षास ताबडतोब कळवा. पक्षीस्त्रावासोबत कोणत्याही स्थितीत संपर्कटाळावा. कच्च्या पोल्ट्री उत्पादनासोबतकाम करताना हात पाणी व साबणानेवारंवार धुवा, व्यक्तीगत स्वच्छता राखा,परिसर स्वच्छ ठेवा. कच्चे चिकन/ चिकनउत्पादनासोबत काम करताना मास्कआणि हॅण्ड ग्लोव्हजचा नियमित वापरकरावा. पुर्ण शिजवलेल्या (१०० डिग्रीसेल्सीअस) मांसाचाच खाण्यासाठी वापरकरावा. आपल्या गल्लीत अथवापरिसरात तलाव असेल आणि त्यातलावामध्ये पक्षी येत असतील तर याठिकाणी सुयोग्य प्रतिबंधात्मकउपाययोजनांसाठी वन विभाग/ पशुसंर्धनविभागास कळविणेत यावे. कच्चेचिकन/कच्ची अंडी खाऊ नका. अर्धवटशिजलेले चिकन,पक्षी, अर्धवटउकडलेली अंडी खाऊ नका/ पूर्णपणेशिजलेले मांस आणि कच्चे मांस एकत्रठेऊ नका. आजारी दिसणाऱ्या अथवासुस्त स्थितीत पडलेल्या पक्षांच्यासंपर्कात येऊ नका. यासोबतच एखादयाभागात मृत पक्षी आढळयास काय दक्षताघ्यावी तसेच मृत पक्षाची विल्हेवाट कशीलावावी या संदर्भात पशु संवर्धन विभागजिल्हा संवर्धन अधिकारी, उपआयुक्तपशुसंवर्धन कार्यालय यांचेशी संपर्ककरावा. तसेच कोल्हापूरमहानगरपालिका क्षेत्रात बर्ड फल्यूबाबतनियंत्रण व उपाययोजना करण्यात सर्वनागरीक, पोल्ट्री फार्म, व्यावसायिकचिकन विक्रेते यांनी वरीलप्रमाणे दक्षताघेवून सहकार्य करावे असे आवाहनमहापालिकेच्या आरोग्य विभागामार्फतकरण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

कंदमुळे आणि औषधी वनस्पतींचे भव्य प्रदर्शन १८ आणि १९ जानेवारी २०२५ रोजी

कंदमुळे आणि औषधी वनस्पतींचे भव्य प्रदर्शन १८ आणि १९ जानेवारी २०२५ रोजी १०० हून अधिक कंदमुळे आणि १५० हून अधिक औषधी वनस्पती होणार प्रदर्शित   कोल्हापूर/प्रतिनिधी :...

संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न कोल्हापूर/प्रतिनिधी : संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या डिप्लोमा अभियांत्रिकी, शॉर्ट-टर्म विभाग, आयटीआय सर्व शाखांच्या क्रीडा स्पर्धा २०२४-२५ इन्स्टिट्यूटचे...

ट्रेनिंग फॉर ट्रेनर्स” या CBSE प्रशिक्षण कार्यक्रमाचे संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजन

ट्रेनिंग फॉर ट्रेनर्स" या CBSE प्रशिक्षण कार्यक्रमाचे संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजन   कोल्हापूर/प्रतिनिधी : संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, कोल्हापूर येथे "ट्रेनिंग फॉर ट्रेनर्स" या सीबीएसई...

सीमा लढ्याच्या खटल्यात महाराष्ट्र सरकारने अनास्था दूर करून मराठी भाषिकांना न्याय द्यावा ! – मनोहर किणेकर, महाराष्ट्र एकीकरण समिती

सीमा लढ्याच्या खटल्यात महाराष्ट्र सरकारने अनास्था दूर करून मराठी भाषिकांना न्याय द्यावा ! - मनोहर किणेकर, महाराष्ट्र एकीकरण समिती कोल्हापूर, १७ जानेवारी (वार्ता.) - महाराष्ट्र...

Recent Comments