Saturday, July 13, 2024
Home ताज्या आमदार चंद्रकांत जाधव यांच्या नूतन जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन

आमदार चंद्रकांत जाधव यांच्या नूतन जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन

आमदार चंद्रकांत जाधव यांच्या नूतन जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या नूतन जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन काँग्रेस पक्षाचे युवा नेते व प्रसिद्ध कवी श्री. मोहम्मद इम्रान प्रतापगडी यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी ग्रामविकास मंत्री नाम. हसन मुश्रीफ साहेब, पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, मालोजीराजे छत्रपती, आ. ऋतुराज पाटील, आ. जयंत आसगावकर, अभय छाजेड, माजी महापौर सौ. निलोफर आजरेकर, उपमहापौर संजय मोहिते, आर.के.पवार, राजेश लाटकर, प्रल्हाद चव्हाण, सौ. सरलताई पाटील, संध्याताई घोटाणे, सचिन चव्हाण, संभाजी देवणे, सौ. शारदा देवणे, तौफिक मुल्लानी, श्रीमती भारातीताई नलवडे, एस. वाय.सरनाईक, बाबुराव चव्हाण, आनंदराव ठोंबरे-वस्ताद, संजयकाका जाधव, शंकर पाटोळे, अशोक पाटील, जे.एल. मामा, संजय शेटे, संजय माळी, श्रीकांत माने, सुहास यादव, सुनील काटकर, अनिल घाटगे तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

कोल्हापूरमधील प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत शहा,मदन भंडारी आणि प्रताप कोंडेकर यांनी चक्क ७० दिवसात कोल्हापूर ते लंडन केला २० देशांचा थरारक प्रवास

सेव्ह वॉटर सेव्ह नेचर.... या 'कोल्हापूर ते लंडन' या जनजागृती संदेश यात्रेच्या माध्यमातून कोल्हापूरच्या चार मित्रांनी कोल्हापूरचे नाव कोरले लंडनच्या हृदयावर कोल्हापूरमधील प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत...

कोल्हापूरच्या उघोग विश्वाची होणार नवी रोजगार उपलब्धीसह विधायक ओळख – व्यवस्थापकीय संचालक तुषार शेळके

जगप्रसिद्ध ब्रीक्स्टन मोटरसायकल्स आणि व्ही एल एफ इलेक्ट्रिक टू-व्हीलर्स भारतात संयुक्त निर्मिती सह वितरीत करण्यासाठी केएस डब्ल्यू वेलोसे मोटर्स सज्ज कोल्हापूरच्या उघोग विश्वाची होणार नवी...

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या अध्यक्षपदी सौ. अरूंधती महाडिक तर उपाध्यक्षपदी मिरा कुलकर्णी यांची निवड

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या अध्यक्षपदी सौ. अरूंधती महाडिक तर उपाध्यक्षपदी मिरा कुलकर्णी यांची निवड कोल्हापूर/प्रतिनिधी : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या अध्यक्षपदी सौ....

नेहरूनगर येथील दत्त भक्त मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत केली मिरजकर तिकटी येथील अंधशाळेस आर्थिक मदत

नेहरूनगर येथील दत्त भक्त मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत केली मिरजकर तिकटी येथील अंधशाळेस आर्थिक मदत कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर येथील आयसोलेशन हॉस्पिटल परिसरातील श्री दत्त मंदीर...

Recent Comments