गडहिंग्लज शहराच्या विकासासाठी १० कोटी निधी मंजूर विकासकामे सुरू
गडहिंग्लज/प्रतिनिधी : गडहिंग्लज नगरपरिषद गडहिंग्लज जिल्हा कोल्हापूर लोकप्रिय नेते महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार हसन मुश्रीफ साहेब यांच्या विशेष प्रयत्नाने गडहिंग्लज शहराच्या विकासासाठी १० कोटी निधी मंजूर झालेल्या विकास कामांचा शुभारंभ नामदार हसन मुश्रीफ साहेब यांच्या हस्ते झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.अॅड. श्रीपतरावजी शिंदे चेअरमन गोड साखर, यावेळी नगराध्यक्षा सौ. स्वाती कोरी, उपनगराध्यक्ष महेश ऊर्फ बंटी कोरी पक्षप्रतोद बसवराज खणगांवे, मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर ,बाळेश नाईक,राम मजगी,भिमराव पाटील,सुभाष देसाई,हिंदूराव नौकुडकर, हारूण सय्यद आजी माजी नगरसेवक नगरसेविका नगरपरिषदेचे कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.